भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
कैलास बोरहाडेचा मारेकरी कुऱ्हाड घेऊन लोकांच्या अंगावर जात दहशत निर्माण करणारा हाच तो नवनाथ दौड.

हातात कुऱ्हाड घेऊन लोकांच्या अंगावर जात दहशत निर्माण करणारा हाच तो नवनाथ दौड.
सावकारीच्या पैशाच्या वसूलीसाठी कुऱ्हाड घेऊन गोरगरिबांच्या अंगावर धावत आहे. तर त्याच्या कार्यकर्त्यांच्या हातात देखील काठ्या असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
याला अटक कधी होणार आणि यांच्या संघटीत गुन्हेगारी चा बिमोड कधी होणार? मुख्यमंत्री साहेब याच्या टोळीला मोक्का अंतर्गत कारवाई कधी होणार?
नवनाथ दौड याच्यावर दाखल गुन्हे
1. गुन्हा क्र. 53/2017 – कलम 420, 465 IPC … नुसार बनावट कागदपत्र तसेच खोटे शिक्के मारून बनावट वोटर कार्ड बनवल्या प्रकरणी जालन्यातील पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
2. गुन्हा क्र. 13/2019 – कलम 294 IPC – कलमानुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
3. गुन्हा क्र. 77/2011 – कलम 306, 34 IPC – नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर मधील अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
4. गुन्हा क्र. 30/2019 – कलम 160 IPC – सार्वजनिक ठिकाणी दंगल केल्या प्रकरणी जालन्यातील भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
5. गुन्हा क्र. 506/2024 – कलम 356 BNS सह 2, 3 कलमा नुसार, अब्रू नुकसान ,अभद्र बोलल्याप्रकरणी नरबळी अधिनियमा अंतर्गत जालन्यातील भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
6. गुन्हा क्र. 64/2005 – कलम 144, 148, 149, 323, 324, 504, 506 – कलमा नुसार पाच पेक्षा अधिक लोक जमून सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून ,मारहाण तसेच धमकी दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर मधील सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
दिन बंधू न्यूज शि 11
वक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक
#obc# SC# ST# v J N T धनमर अल्पसंख्यांक#, गरीब अल्प भुधारक शेतकरी




