सोशल
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली

*आज वडीगोद्री येथे साखळी उपोषण स्थळी स्वर्गी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी अभिवादन करताना ओबीसी नेते मा.नवनाथ (आबा) वाघमारे, बळीराम खटके, रवींद्र खरात, डॉ. अभय जाधव, शिवाजी टेहळे, विजय गाडेकर, अरुण घुगे, बाळासाहेब बोरकर, अशोक कोरडे, दिलीप राठोड व ईतर…!*

[gspeech-button]



