दुःखद वार्ता दुःखद निधन

दुःखद वार्ता दुःखद निधन
1)शोक संदेश
स्व भागाबाई खंडू जाधव रा आन्वा तालुका भोकरदन जिल्हा जालना यांचे आज दिनांक १७/०७/२०२४ रोजी दुपारी १२: ३० मि निधन झाले त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आज रोजी दि/१७/०७/२०२४ सायंकाळी ६ वाजता
आन्वा येथुन श्री एकनाथ जाधव महात्मा फुले नगर येथील यांच्या घरुण कोदा रोड स्मशानभूमी येथे होईल
शोकाकुल
श्री. लक्ष्मण खंडू जाधव, ह. मु. आन्वा
श्री. एकनाथ खंडू जाधव, ह. म. आन्वा
श्री. रंगनाथ खंडू जाधव , ह.मु. छत्रपती संभाजी नगर
श्री.बाबुराव खंडू जाधव,ह. म. आन्वा
दुःखद वार्ता दुःखद निधन
काशिनाथ एकनाथ जाधव (संचालक जाधव इंटरप्राईजेस मॅन पॉवर सर्विसेस छत्रपती संभाजीनगर) यांच्या त्या आजी होत्या
जाधव परिवार यांना दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना.
अरुण ठाकूर यांचे दुःखद निधन
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे पती तथा ‘युक्रांद’चे जेष्ठ नेते अरुण ठाकूर यांचे आज बुधवार दिनांक 17 जुलै रोजी उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. गुरुवार 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मुलुंड पश्चिम येथील पाच रस्ता स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतीय आयटी उद्योगाच्या स्थापनेत अरुण ठाकूर यांचा सिंहाचा वाटा होता. IRCTC (रेल्वे आरक्षण साइट), BOLT (BSE ची बॉम्बे ऑनलाइन व्यवहार प्रणाली), पोर्ट्स आणि कॉर्गो संगणकीकरण आणि ऑटोमेशन करण्याची जबाबदारी त्यांनी प्रकल्प संचालक म्हणून पार पाडली आहे. जगभरातील 35+ आंतरराष्ट्रीय बंदरे त्यांच्या नेतृत्वात संगणीकृत करण्यात आली आहेत. तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांना बंदर आणि मालवाहतूक संगणीकृत करण्याच्या डेमो अरुण ठाकूर यांनीच दिले होते.
समाजवादी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मुलुंड येथील पाच रस्ता स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी रेखा ठाकुर, मुलगी प्रा. डाॅ. सई ठाकूर, मुलगा सौरभ असा परिवार आहे.अरुण ठाकूर यांचे दुःखद निधन
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे पती तथा ‘युक्रांद’चे जेष्ठ नेते अरुण ठाकूर यांचे आज बुधवार दिनांक 17 जुलै रोजी उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. गुरुवार 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मुलुंड पश्चिम येथील पाच रस्ता स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतीय आयटी उद्योगाच्या स्थापनेत अरुण ठाकूर यांचा सिंहाचा वाटा होता. IRCTC (रेल्वे आरक्षण साइट), BOLT (BSE ची बॉम्बे ऑनलाइन व्यवहार प्रणाली), पोर्ट्स आणि कॉर्गो संगणकीकरण आणि ऑटोमेशन करण्याची जबाबदारी त्यांनी प्रकल्प संचालक म्हणून पार पाडली आहे. जगभरातील 35+ आंतरराष्ट्रीय बंदरे त्यांच्या नेतृत्वात संगणीकृत करण्यात आली आहेत. तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांना बंदर आणि मालवाहतूक संगणीकृत करण्याच्या डेमो अरुण ठाकूर यांनीच दिले होते.
समाजवादी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मुलुंड येथील पाच रस्ता स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी रेखा ठाकुर, रेखाताई ठाकूर या सत्यशोधक होत्या अरण येथे झालेल्या एका सत्यशोधक सामूहिक विवाह साठी आराम येथे उद्घाटक होत्या माननीय प्रकाश जी आंबेडकर यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी मध्ये मी स्थापनेपासून संस्थापक उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याबरोबर काम केलेला आहे हे घराणं ओबीसी बद्दल अत्यंत जागरूक आणि कर्तव्यदक्ष आहे मुलगी प्रा. डाॅ. सई ठाकूर, मुलगा सौरभ असा परिवार आहे. रेखाताई ठाकूर आणि त्यांचे कुटुंबीय या दुःखातून बाहेर निघण्याची त्यांना सामर्थ्य मिळावं हीच निर्मिकास प्रार्थना सत्यमेव जयते सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे
दुःखद वार्ता दुःखद निधन
माझी आई कै. बायनाबाई रामचंद्र शिंदे यांचे आज सायंकाळी ठीक ४ वाजता वयाच्या ९५व्या वर्षी वृद्धापकाळने निधन झाले त्यांचा अंत्यविधी दिनांक १२ / ७ / २०२४ रोज शुक्रवारी सकाळी १० वा 30 मी मौजे कोळी ता हदगाव जि.नांदेड येथे आहे
दुःखद वार्ता दुःखद निधन
शिवाजी कुडलिक गिरमे याचे काल राञी 9:30 वाजता दु: खद निधन झाले आहे तरी अंत्यविधी आज सकाळी 8 वाजता राहत्या घरी आरगडे वस्ती बावडा या ठिकाणी होईल