मुंबई:- दिनबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांना विश्व साहित्यिक नामदेवराव ढसाळ पुरस्काराने सन्मानित !
मुंबई:- दिनबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांना विश्व साहित्यिक नामदेवराव ढसाळ पुरस्काराने सन्मानित !

अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचा विश्व साहित्यिक नामदेव ढसाळ साहित्य संमेलनामध्ये प्रशस्तीपत्र ग्रंथ देऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आद्य कामगार नेते सत्यशोधक दिन बंधू संपादक नारायण मेघाजी लोखंडे नगरीत पत्रकारिता समाज जागृती लेखनाबद्दल पुरस्कृत करून संमेलनाचे अध्यक्ष अशोक टाव्हरे याच्या हस्ते करण्यात आला यावेळी दक्षिण सोलापूर अध्यक्ष पंचाप्पा धनशेट्टी सोलापूर अध्यक्ष राजे कोळी नारायण मेघाजी लोखंडे यांचे पण तू गोपीनाथ लोखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते लिंगे यांना दीनबंधू न्यूज पत्रकारितेचा पुरस्कार दिल्याबद्दल देशभरातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात



