सोशल
ओबीसींना मराठा समाज मसनवाढ्यातही त्रास देऊ लागला गंभीर समस्या सत्य सत्यशोधक शंकरराव लिंगे

ओबीसींना मराठा समाज मसनवाढ्यातही त्रास देऊ लागला गंभीर समस्या सत्य सत्यशोधक शंकरराव लिंगे
सुतार समाजाचे प्रेत जाळण्यास विरोध घटना मु पो भडजी ता खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजी नगर ची आहे मराठा समाजातील काही व्यक्तींचे असे म्हणने आहे ही स्मशानभूमीची जागा मराठा समाजाची वयक्तीक आमची आहे आम्ही OBC समाजाचे प्रेत जाळु देणार नाही 1 वाजेपासून 3 वाजेपर्यंत हा वाद चालू होता सरपंच उपसरपंच सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष पोलिस पाटील काहीही बोलत नव्हते.
संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 01

[gspeech-button]



