ठिय्या आंदोलन आज आटपाडी सांगोला चौक येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासने हटवल्याप्रकरणी भिमसैनिकांनी प्रशासना विरोधात ठिय्या आंदोलन
ठिय्या आंदोलन आज आटपाडी सांगोला चौक येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासने हटवल्याप्रकरणी भिमसैनिकांनी प्रशासना विरोधात ठिय्या आंदोलन
♦ केले होते . त्यावेळी उपस्थित राहून पाठिंबा देत आंदोलन कर्त्यांना संबोधित करण्याची संधी दिल्या बद्दल सर्व भिमसैनिकांचे हार्दिक आभार विशेष म्हणजे दुपारच्या सत्रात भिमसैनिक आक्रमक होत थेट पोलीस स्टेशन गाठले व पुतळा हटविल्याप्रकरणी टोकाचे आक्रमक झाल्याने प्रशासनाने नमती भूमिका घेत पुन्हा पुतळा ताब्यात दिला . व पुन्हा पुतळा बसविण्याचा ऐतिहासिक क्षण भिमसैनिकांना अनुभवता आला .
जय भिम ! जय भारत
दिन बंधू न्यूज शिवक्रांती b टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात


