माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांचा राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन शिष्ट मंडळ सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या समवेत रमेश माळी नांदेड जिल्हा अध्यक्ष सुरेश देव माळी लक्ष्मण येवले रोहन येवले औरंगाबाद गोविंद केंद्रे लोहा महेश राऊत किरण धोंडे lलक्ष्मण पोटफळे सेवडी शेख हुसेन मामू बाजीराव शेवडी इत्यादी मान्यवरांनी औरंगाबाद येथे खारीक खोबऱ्याचा हार घालून ओबीसी विकास मंत्री अपारंपारिक ऊर्जा मंत्री नांदेड जिल्हा पालकमंत्री झाल्याबद्दल स्वागत करून हार्दिक अभिनंदन केले
-

औरंगाबाद बजरंग चौक सावे साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले माळी समाजाचे प्रश्न संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी अ वर्ग तीर्थक्षेत्र अरण चा प्रश्न ओबीसी चे प्रश्न जात निहाय जनगणना बाजीराव शेवडी तालुका लोहा जिल्हा नांदेड यांच्या विषयावर चर्चा झाली अधिक चर्चेसाठी मंत्री महोदयांनी मुंबई आणि नांदेडमध्ये भेटण्या साठी सांगितले सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी अतुलजी साहेब यांचे आभार मानले
<span;>दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीवी च्या आजच्या सर्व बातम्या व्हिडिओ फोटो एका क्लिकवर मिळवा
<span;>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात