स्थानिक गुन्हे शाखा परभणी चे निलबित chaukपोलिस निरीक्षक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल करून त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी चौकशी करून मालमत्ता जप्त करा Karun malmatta Jab takra
भारतीय जनता पार्टी
रमेश गोविंदराव माळी मा. नगरसेवक, नगर परिषद, लोहा, जि. नांदेड
र्क कार्यालय : छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंगाखेड रोड, लोहा, जि. नांदेड ? 9766719191
दि. 16.०१.२०२५
प्रति,
मा. श्री. पोलिस विशेष महानिरीक्षक साहेब
परिक्षेत्र नांदेड
विषयः – स्थानिक गुन्हे शाखा परभणी चे निलबित पोलिस निरीक्षक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल करून त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी″
करून त्यांच्या संपत्तीची संपत्तीची कसून चौकशी करणे बाबत….
महोदय,
आपल्या सेवेत अर्ज सादर करण्यात येतो की, मागील काही वर्षापासुन निलबिंत पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे जाणिव पुर्वक दलित समाजातील व्यक्तीवरच मारहाण करणे, धमकावणे, खोटे गुन्हे दाखल करणे ज्या पोलिस स्टेशन ला त्यांची पोस्टिंग होते त्या पोलिस स्टेशन च्या अंतर्गत शेकडो व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना मानसिक त्रास देणे व त्याच बरोबर आपल्या माहितीस्तव नांदेड इतवारा विभागीय कार्यालय येथे अनेक शेकडो नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत याची सुध्दा माहिती घ्यावे अशा मुजोर पोलिस निरीक्षकास मा. साहेबांनी अधिका-यावरी 16 लिपीक मनुष्य वधाचे अनेक गुन्हे दाखल करून त्यांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून ती ७/१२ व त्यांच्या संपत्तीची संपुर्ण विवरण खाली दिलेले आहे..
पोलीस उप महानिरीक्षक, बंड परिक्षेत्र नदिन संपतरि शासन दरबारी जमा करावी. त्याच्या नातलगाच्या नावाने केलेली संपत्तीचे
२०२२ मध्ये संजुसिंह ऊर्फ रघु रांजेद्र सिंह बावरी या शिख बांधवाला विनाकारण बंदुकीची गोळी घालुन त्याला अपंग केले व त्याच व्यक्तीवर ३०७ व ३५३ असे खोटे गुन्हे देखील दाखल केले याची सुध्दा चौकशी होऊन या व्यक्तीस न्याय मिळावा.
दि. ०६.०६.२०२२ रोजी तात्कालीन पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड ग्रामीण पोलिस स्टेशन नांदेड येथे त्यांचा हप्ते वसुलीचा शिपाई शिवा पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी ट्रॅप टाकला होता. त्या ट्रॅपमध्ये पोलिस शिपाई अशोक घोरबांड यांच्या वसुली बदल हप्ता घेत वेळेस ट्रॅप झाला होता त्यानंतर तात्कालीन पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांची पोलिस मुख्यालय येथे बदली करण्यात आली होती. मात्र बरिष्ठांशी देवान घेवान करून परत एक महिण्याने त्यांना ग्रामिण पोलिस स्टेशनला परत आले व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. वरील सर्व अतिशय गंभीर गैरकृत्य निलबिंत पोलिस अशोक घोरबांड यांनी केली असून परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात घोरबांड यांची स्पष्ट भुमिका असल्याने प्राप्त वैद्यकिय कागदपत्रावरून घोरबांड यास गुन्हाच्या गुन्हात तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच मौजे हट्टा पोलिस ठाणे अंतर्गत मौजे गुंडा या गावातील दोन निष्पाप तरूणाला गोळया घालुन ठार मारले असून सदर प्रकरण बनावट एन्काऊटंर दाखवुन बंद करण्यात आले आहे. या प्रकरणी स्वंतत्रपणे खुन्हाचा गुन्हा दाखल करून तात्कालीन पोलिस अधिकारी आशोक घोरबांड यांनी पोलिस अधिकारी म्हणुन काम करताना मोठे प्रमाणात होते वसुली करुन व लाच घेऊन व
संपर्क:- रमेश माळी माजी नगरसेवक कार्यालय : छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंगाखेड रोड, लोहा, जि. नांदेड ? 9766719191
दि. १०.१२.२०२४ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया समोर इ गालेल्या संविधान प्रतीकृत्तीची परभणी येथे विटबंना झाली त्यांनतर त्याची प्रतिक्रीया आली नंतर पोलिसांनी कोबींग ऑपरेशन केले. त्यांनतर आंदोलने झाले आणी काही जागी दगडफेक व जाळपोळ झाली. त्यानंतर दलित वस्तीमध्ये शिरुन निलबिंत पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी व त्यांच्या सहकारी कर्मचा-यांनी कोबींग ऑपरेशन केले. महिला लहान बालके वृध्द यांना पण घाणरेडी वागणुक देत घरे बंद करा बाहेर फिरु नका अश धमक्या देवून अनेक जणांना मारहाण केली त्यातील एक जवळपास ५५ वर्षे महिला रडून रडून निलबिंत अशोक घोरबांड व इतर काही लोकांची नावे सांगत होती. ज्यानी त्या महिलेला मारहाण केली होती त्या संदर्भात अंदोलकांनी अशोक घोरबांड यांनी निलबिंत करण्याची मागणी लाऊन धरली होती. हया मुजोर पोलिस अधिका-याच्या लाठीचार्ज मुळे सोमनाथ व्यंकटी सुर्यवशी या भिमसैनिकाचा मृत्यु झाला असा मुजोर स्थानिक गुन्हे शाखेचा परभणी येथील अशोक घोरबांड यांच्यावर हे मागचे सर्व काही प्रकार पाहता अशा अधिका-यावर मनुष्य वधाचा गुन्हाचा दाखल करून कायम स्वरुपी पोलिस सेवेतुन बडतर्फे करावे हि प्रामणिक सर्व जनतेची मागणी आहे. त्याच बरोबर गृह खात्या मार्फत किंवा सि.बी.आय. किंवा ई.डी मार्फत या अधिका-याच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. सदरील पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या संपत्तीचे काही पुरावे म्हणुन सोबत त्यांच्या संपत्तीचे ७/१२ जोडत आहे.
सपक य: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंगाखंड राड, लोहा, जि. नादड 7 9766719191
निलबित पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना दुसरी पत्नी आहे. त्याचे नाव सुरेखा पाटील. महिला पोलीस शिपाई आहे. त्यांना दोन अपत्य आहेत. निलबिंत पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड पहिली पत्नी लक्ष्मीबाई घोरबांड असताना सुध्दा शासकिय सेवेमध्ये काम करत असताना दुसरा विवाह करणे हे कायदयाने गुन्हा आहे. त्याच्या पहिल्या पत्नीला एक मुलगा आहे. व दुस-या पत्नीला २ मुले आहेत. निलबिंत पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याकडे जवळपास ५० ते ६० कोटी रुपायची संपत्ती आहे. व ही सर्व संपत्ती त्यांच्या नावाने त्यांच्या पत्नीच्या नावाने त्याच्या नातलगाच्या नावाने व मित्र परिवाराच्या नावाने आहेत. व एकुण ४५ ते ५० जमिन एकर आहे.
नांदेड बोंडार येथे मागच्या काही वर्षी एका बौध्द समाजातील मुलाला चाकुने मारहाण करून त्याला जिवंत मारण्यात आले होते. त्या प्रकरणात सुध्दा हाच पोलिस निरीक्षक घोरबांड त्या पोलिस स्टेशनचा इचार्ज होता. हयाच अशोक घोरबांड ने त्या वेळी सुध्दा अनेक बौध्द समाजाला त्रास दिला.
पोलिस स्टेशन हट्टा जिल्हा हिंगोली येथे तात्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दि.२२.०६.२०१२ या कार्यकाळात हट्टा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुंडा हया गावच्या दोन मुलांचा नामे गणेश विठ्ठलराव चव्हाण व किरण व्यंकटी चौधरी यांचा जाणिवपुर्वक बनावट एन्काऊंटर करण्यात आला. सदरील दोन मुल यांची कुठल्याही प्रकारीची गुन्हेगारी प्रवृत्ती नसताना सुध्दा विनाकारण हकनाक त्या दोन निरपराध मुलांचा बनावट एन्काऊंटर केला. बेहशोबी मालमत्ता गोळा केली आहे. सदर बाबत ला.ल.प्रतिबंध विभाग मार्फत चौकशी घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच पोलिस अधिकारी अशोक घोरबांड पहिली पत्नी हयात असताना नांदेड पोलिस दलातील अत्यंत कमी वयाची पोलिस कर्मचारी सुरेखा भिमराव पाटील हिला पैशाचे अमिष दाखवुन सोबत ठेवले असून दोघांनी लग्न केल्याचे पोलिस दलात चर्चा आहे. सदरची बाब महाराष्ट्र वर्तणुक अधिनियम चे उल्लंघन करणारे असून कोणाही निलबित अशोक घोरबांड यांच्या विरुध्द महाराष्ट्र वर्तणुक अधिनियम व विभागाचा कायदा १९५० अन्वये तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. सदर बाबत तात्काळ कायदेशिर कार्यावाही न केल्यास आपण आरोपीच्या गैरकृत्यास वर पांघरुण घालुन त्यास आश्रय देत आहात असे गृहित धरुन आपण व वरील सर्व संबधित याना प्रतिवादी करून संबधित मा. न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल व सदर बाबत आपण सर्व संबधित अधिकारी जबाबदार असाल यांची नोंद घ्यावी.
आपला
रमेश माळी
दिनबंधु न्युज शिवक्रांती टी. व्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्क्राईब करा


