शरद कोळी समाजाची दिशाभूल करत आहे @ अरुण कोळी

सोलापूर 30 सप्टेंबर 2024
शरद कोळी समाजाची दिशाभूल करत आहे @ अरुण कोळी
कोळी महासंघ
अरुण भाऊ कोळी- राज्य उपाध्यक्ष
जय भवानी चौक, ५९४, कोळी गल्ली, पंढरपूर मोबा.नं.९४०४३०१७७७
शरद कोळी हा शिवसेनेत प्रवेश करताना धाडस संघटनेच्या पाच हजार शाखा असल्याच सांगून शिवसेनाप्रमुख उद्धव साहेव ठाकरे यांची दिशाभूल करून प्रवेश केला होता
परत राज्यविस्तारक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती त्यानंतर पंढरपूर मध्ये कोळी समाजाची कोळी समाजाच्या प्रश्नावर मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये शरद कोळी हा सुद्धा उपस्थित होता परंतु मीटिंग झाल्यानंतर माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना पंढरपूरच्या कोळी समाजाच्या मीटिंग मधील फोटो पाठवून ही मीटिंग मीच घेतली असे खोटे भासवून शिवसेनेचे उपनदी उपनेते पद मिळवले पण धाडस संघटना दाखवूनच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला असल्यामुळे शिवसेनेला धाडस संघटनेचे काहीतरी काम दाखवायचं म्हणून कोळी समाजाच्या प्रश्ना साठी मी उपोषण करतोय आणि पूर्ण समाज माझ्या पाठीशी आहे असा दिखावा व स्टंट बाजी चालू आहे शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून शिवसेनेला

व महाविकास आघाडीला फफायदा करण्यासाठी व स्वतःचं वर्चस्व दिसाव
म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी कोळी समाजाचा वापर सुरू आहे खरंतर उपौमण करत असताना उपोषण स्थळी सकल आदिवासी कोळी समाज असा चॅनर लावायला हवा होता पण पण धाडस संघटनेचा वेनर लावून स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी ही स्टंटवाजी सुरू केली आहे तसं पाहिलं तर धाडस संघटनेचा व कोळी समाजाचा अर्था अर्थी कोणताही संबंध नाही संस्थापक जरी कोळी समाजाचा असला तरी ही धाडस संघटना शरद कोळी ची व्यक्तिगत संघटना आहे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी समाज वाधवांना विचारणार आहे जर समाजाच्या प्रश्नावर उपोषणाला बसत असाल तर आदिवासी महादेव कोळी समाज म्हणून बॅनर लावायला लाज का वाटतेय खरंच तुम्हाला समाजासाठी उपोषण करायचं होत तर सकाळ कोळी समाज म्हणून तरी बॅनर का लावला नाही कलपासूनच्या ज्या सोशल मीडियावर पत्रकाराच्या माध्यमातून येणान्या बातम्या या व्यक्तिगत शरद कोळी ज्या नावानेच येत आहेत त्यामुळे हा स्टेट फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं उपोहे है सिद्ध होत आहे
जर समाजासाठी उपोषण करायचं होतं तर आदिवासी महादेव कोळी समाज म्हणून समाजाची मीटिंग मध्ये हा प्रक्ष का मांडला नाही समाजाची मीटिंग घेणं गरजेचं का वाटलं नाही कारण एकच आहे तो म्हणजे धाडस संघटनेच्या अध्यक्ष शिवसेनेचे पदाधिकारी उपनेता शरद कोळी यांचा स्वतः घ्या स्वार्थासाठी आखलेला हा डाव उघड होत होत आहे बॅनर लावायची लाज का वाटतेय याचं उत्तर एकच आहे तुम्हाला समाजाची अजिबात देणंघेणं नाही तुम्हाला फक्त शिवसना व महाविकास आघाडी यांना खुश करण्यासाठी तुम्ही समाजाची दिशाभूल करत असं याचे उघड झाले आहे तुम्हाला समाजाच्या प्रश्नावर उपोषण करत असताना समाजाचा बॅनर का लावला नाही
आाचे उत्तर द्यायला तोंड आहे का खरंतर स्वार्थ किती असावा त्याला प्रमाण आहे समाजाची दिशाभूल होत आहे ते दिसत असतानाही काही समाजाचे लोक उपोषण स्थळी भेट देत आहेत ती त्यांची मजबुरी असु शकते काही लोकांचा स्वार्थही असू शकतो म्हणतात ना खरं चप्पल घालून येईपर्यंत खोटं गावभर बोदा मारून आलेल असत तशीच काहीशी गत या धाडस संघटनेच्या संस्थापकाची व पदाधिकाऱ्यांची झालली आहे कोळी समाजाने आता तरी सावध भूमिका घ्यावी अशी माझी विनंती आहे पंढरपूर मध्ये चंद्रभागा वाळवंटामध्ये



