टॉप न्यूजमहाराष्ट्र

केंद्र व राज्यात ओबीसी ना. सत्ता व फंड लोकसंखेच्या प्रमाणात मिळालालच पाहिजे :- भुजबळ साहेब

केंद्र व राज्यात ओबीसी ना. सत्ता व फंड लोकसंखेच्या प्रमाणात मिळालालच पाहिजे :- भुजबळ साहेब

[gspeech-button]

पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. यावेळी महिला भगिनींच्या हस्ते स्मृतिचिन्ह व फुले पगडी देऊन करण्यात आलेले स्वागत मनापासून भावले.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधत छगनराव भुजबळ म्हनाले ओबीसींच्या एकजुटीची गरज व्यक्त केली. आपल्याला जे हवे आहे ते जात म्हणून नाही तर ओबीसी म्हणूनच मिळेल. आदिवासी व दलित ज्याप्रमाणे संघटित आहेत, त्याप्रमाणे ओबीसी संघटित नाहीत अशी खंत व्यक्त केली. तसेच ओबीसींची मोट बांधण्याची गरज व्यक्त केली. इतरांना जे मिळेल ते आम्हाला मिळायला हवे, येथे आम्हीही आहोत आम्ही स्वस्थ बसणार नाही पेटून उठू! मात्र आई सुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही हे लक्षात घेता सरकारला जागे करावे लागेल. ओबीसींना केवळ राजकारणासाठी आरक्षण नको, तर केंद्र व . सत्ता व फंड मिळावा भुजबळ साहेबानी मचा आवाज नसेल तर उपयोग नाही. तुम्ही जिवंत आहात हे दाखविण्याची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्या तेव्हा लोक ते बंद पाडायला आले. लहुजी वस्ताद दांडके घेऊन उभे राहिले. तुमच्याकडे हेही हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असा विचार दिला. मात्र आम्ही लढाईत मागे राहतो, संघटित होऊन लढावे लागेल, ही गरज मांडली.

यावेळी ओबीसी विकास, दुग्धविकास, अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावे, आ. शंकर जगताप, रूपाली चाकणकर, महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी, बापु भुजबळ,माजी महापौर अनिता फरांदे, अपर्णा डोके, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक वसंत लोंढे,समता परिषद विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, पंढरीनाथ बनकर,भाऊसाहेब भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर,निलेश डोके, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, सुरेश भोईर,रेखा दर्शीले, संगीता ताम्हाणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, प्रा. कविता अल्हाट,डॉ. नागेश गवळी, मोहन भूमकर, रोहिणी रासकर,वैष्णवी सातव,गौरी पिंगळे,सपना माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

दिनबंधु न्युज शिवक्रांती टी. व्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button