सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगाव येथे शासकीय कार्यक्रम झाला

- सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगाव येथे शासकीय कार्यक्रम झाला

त्या कार्यक्रमांम
ध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब जयकुमार गोरे साहेब मंत्री
पंकजाताई मुंडे मंत्री अदिती तटकरे मंत्री शंभूराज देसाई ओबीसी विकास मंत्री अतुलजी सावे साहेब विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब छत्रपती शिवेंद्रराजे भोसले माझी खासदार रणजीत सिंह निंबाळकर नायगाव च्या सरपंच जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्ग आणि नागरिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले फुले प्रेमी हजारोच्या संख्येने उपस्थित होते
सत्यशोधक शंकरराव लिंगे बापूसाहेब भंडारे अखिल भारतीय समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर अभिमानअर्जुन काळे किशोर तानाजी रणदिवे सरपंच शेज बाबुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मीनाताई रामचंद्र वसेकर मोहोळ कांता ताई मळगे मोहोळ इत्यादी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव येथे जाऊन स्मारकांमधील सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव आनंदात साजरा केला यावेळी शासकीय कार्यक्रमांमध्ये भाग घेताना हजारो फुले प्रेमी उपस्थित होते



