२०२४ च्या राजकीय लढाईत ओबीसींच्या विजयाची गुढी ओबीसींच्या मतानेच उभारु. लढाई अस्मितेची ओबीसींच्या हक्काची.

२०२४ च्या राजकीय लढाईत ओबीसींच्या विजयाची गुढी ओबीसींच्या मतानेच उभारु.
लढाई अस्मितेची
ओबीसींच्या हक्काची.
गुढी उभारु निश्चयाची..
गुढी उभारु ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाची..
गुढी उभारु आरक्षण हक्क गिळंकृत केलेल्यांना सत्तेतून हद्दपार करण्याची..
गुढी उभारु ओबीसींच्या राजकीय परिवर्तनाची..
गुढी उभारु ओबीसीच्या प्रत्येक मताने ओबीसी नेतृत्वास विजयाची..
गुढी उभारु ओबीसींच्या हक्कअधिकारासाठी झटणार्या नेतृत्वासाठी..
गुढी उभारु स्वाभिमानाची..
गुढी उभारु ओबीसींच्याच मतावर ओबीसी खासदार आमदार करण्याची..
गुढी उभारु एकही मत दुसर्यास न देण्याची..
गुढी उभारु ओबीसींच्या अस्तित्वाची…
भावांनो,
२०२४ ला अन्याय दूर करण्याची संधी तीमच्या मतातून व्यक्त होणार आहे.
तुम्ही निव्वळ आपल्या उमेदवारासच मत दिले तर,
पुढील त्यांचा प्रिप्लॅन्ड अन्यायाचा एजंडा थांबवतील..
मात्र,
मागील सहा-सात महिन्यातील आरक्षणाच्या माध्यमातूनचा अन्याय विसरुन पुन्हा त्यांनाच तुमची मते देवून सभागृहात पाठविले तर,
तुम्हास गुलामीच्या जगण्यापासून कोणी रोखु शकणार नाही.
कठ्ठरता आणा.
घर टू घर ओबीसी उमेदवाराचा प्रचार करा.
भुमिका समजुन द्या.
एकही मत यापुढे आपला उमेदवार सोडून दुसर्यास देणार नाही, अशी गावागावांत जागृती करा.. शिवक्रांती ठेवींवर संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 01हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा




