सोशल

ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी!

ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी!

[gspeech-button]

2024 विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी ने मतदान केल्यामुळे ओबीसी चे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी महाराष्ट्रातील सखल ओबीसी समाजाने केलेली आहे अशी माहिती राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली आहे

भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गटाने चांगलीच बाजी मारलेलं बघायला मिळालं तर 288 पैकी 232 जागावर शिवसेनेने भाजपने आणि राष्ट्रवादीने आपली बाजू पलटवली असून महायुतीचा सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार हे त्या ठिकाणी उघड झाल्याच्या नंतर महायुती मधील मंत्रिमंत्रिपदासाठी कोण कोण चर्चेत आहेत याची सुद्धा आता यादी समोर येते आहे उद्धव ठाकरे अथवा शरद पवारांच्या सहानुभूतीची लाट असल्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारी असा दावा महाविकास आघाडीच्या वतीने वारंवार करण्यात आला होता दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीचे जुळते मिळते शेतीतील आणि महाराष्ट्रामध्ये काट्याची टक्कर आघाडी आणि उतीमध्ये होईल अशा प्रकारचे अंदाज अनेक एक्झिट पोलनी दिले होते परंतु सर्व अंदाज एक्झिट पोलचे बाध ठरवून महायुतीने महाराष्ट्रामध्ये मोठा हे संपादन केला असून महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली आणि सत्य देण्यापासून आम्हाला कोणी रोखू आता माहितीच्या नेत्याचा शब्द पक्का झाला आहे दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले एकट्या भाजपाला 132 जागा मिळाल्या तर महायुतीला तब्बल 223 जागा मिळाल्या आहेत अशावेळी आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच होत आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यांच्यातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार यावरून वेगवेगळ्या अंदाज वर्तवले जात आहेत दरम्यान नेमच्या कोणत्या नावाची चर्चा सुरू आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात नेमके किती मंत्री होऊ शकतात हे सुद्धा आपण जाणून घेऊयात विधानसभेचा संख्याबळ 288 आहे त्यापैकी 15 टक्के मंत्रिपदाची संख्या आहे म्हणजे महाराष्ट्रात 43 43 मंत्री होऊ शकतात ज्यापैकी 33 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री राहू शकतात मंत्रिपदासाठी महायुतीचा सुद्धा फॉर्म्युला आहे सहा आमदारामागे एक मंत्रिपद असाच महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला असू शकतो भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार आहेत त्यामुळे त्यांना साधारणतः 24 मंत्र्यांसह सत्यत मोठा वाटा मिळणार आहे या पाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटाचा नंबर लागेल कारण त्यांचे 57 आमदार निवडून आलेत त्यामुळे त्यांना 12 मंत्रिपद मिळू शकतील तर त्या नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्री पद मिळू शकणार आहे कारण त्यांचे 41 आमदार निवडून आलेत दरम्यान आता मंत्रिपदासाठी माहिती नेमकी कोणाकोणाची वर्णी लावू शकते हे सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत भारतीय जनता पार्टी कडून संभाव्य कॅबिनेट मंत्रीपदासाठी अनेक नावे समोर आली आहे भाजपकडून देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील आशिष शेलार प्रवीण दरेकर रवींद्र चव्हाण राहुल कुल मंगल प्रभा लोढा संभाजी पाटील निलंगेकर आणि गणेश नाईक आदींच्या नावाचा कॅबिनेट मंत्रीपदासाठी समावेश केला जाऊ शकतो आणि विचार होऊ शकतो तर भारतीय जनता पार्टी कडून संभाव्य राज्यमंत्री पदासाठी सुद्धा अनेक नावं समोर आली आहे त्यामध्ये नितेश राणे संजय कुठे शिवेंद्रराजे भोसले माधुरी मिसाळ राहणार जगजीत सिंह पाटील गोपीचंद पडळकर आणि प्रसाद लाड यांच्या नावाचा राज्यमंत्रीपदासाठी भाजपकडून विचार होऊ शकतो तर शिवसेना शिंदे गटाकडून संभाव्य कॅबिनेट मंत्रीपदासाठी अनेक नाव चर्चित आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभूराज देसाई उदय सामंत गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड आणि भरत गोगावले तर शिवसेने कडून संभाव्य राज्यमंत्रीपदासाठी संजय शिरसाठ प्रताप सरनाईक राजेंद्रकर आणि विजय शिवतारे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून अजित पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसनमुश्री धनंजय मुंडे धर्मराव बाबा माने आदिती तटकरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून संभाव्य राज्यमंत्री पदासाठी अनेक नाव व चर्चेत आहे त्यामध्ये संजय बनसोडे संग्राम जगताप नाईक मकरंद पाटील सुनील आण्णा शेळके माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा समावेश आहे दरम्यान राज्यांमध्ये सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणारे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पाच वर्ष चांगल्या पद्धतीने कार्यभार स्वीकारावा अशी इच्छा शिंदे गटाच्या नेत्यांनी आणि आमदारांनी व्यक्त केली आहे दरम्यान मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांच्या नेतृत्वामध्ये झालेली विकास कामे महाराष्ट्रात तयार झालेल्या योजना आणि त्याची झालेली अंमलबजावणी यावरती महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारांनी त्या ठिकाणी महायुतीला प्रचंड घवघवीत यश दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकतो असा दावा शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने केलाय दरम्यान भारतीय जनता पार्टीचे अधिकार निवडून आल्याने भाजप सतत मुख्यमंत्री होणार अशी चर्चा भाजपच्या काही आमदारांनी व्यक्त केली आहे तर भाजपचे आमदार अशी इच्छा व्यक्त करताना जो पक्ष मोठा त्याचा मुख्यमंत्री होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तरी म्हटले असते तरी अजित पवाराकडून सुद्धा मुख्यमंत्री पदाकडून अपेक्षा व्यक्त केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व्हावे व एकनाथ शिंदे प्रमाणे भारतीय जनता पार्टीने एकदा अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी अशा प्रकारच्या चर्चा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून केल्या जातात दरम्यान अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे काही आमदार होण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय आमदार वाढल्यास अधिक मंत्री पद सुद्धा मिळतील असा अंदाज अजित पवारांचा आहे आता अजित दादा पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस तीन कर्तबगार नेते राज्याची धुरा सांभाळत असताना तीनही नेतृत्वामध्ये आल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री कोण आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे मराठा समाजाच्या नेतृत्वाला आणि आमदाराला भारतीय जनता पार्टी कडून मुख्यमंत्री केलं जातंय की एखादा हिंदुत्वादी चेहरा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसवला जाऊ शकतो की एकनाथ शिंदे अर्थात अजित पवार यांना विकास कामाच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री केलं जाणार हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळामध्ये तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान भारतीय जनता पार्टीचे अनेक आमदार अनेक नेते आणि माजी मंत्री पदासाठी कॅबिनेट मंत्रीपदासाठी आहे राज्यमंत्रीपदासाठी तसेच उर्वरित महामंडळासाठी इच्छुक असून अनेक अन्यथा गुडघ्याला बाशिंग बांधले एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटातील 18 ते 19 आमदार मंत्रीपदाच्या अपेक्षा बाळगून आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा वीस आमदार मंत्रीपदाच्या अपेक्षा बाळगताहेत तर भारतीय जनता पार्टी कडून तब्बल 45 आमदारांना कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात सरकार स्थापन होणाऱ्या तीळ मात्र शंका नाही दरम्यान मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार किंवा राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार त्यावर अद्या प तोडगा निघ देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळती उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोबत बैठक होणार असून आम्ही छाया यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच हा निर्णय होईल आणि राज्याला मुख्यमंत्री चांगला मिळेल अशा प्रकारचा ठाम विश्वास राज्याचे मावळते उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज्याचे मुख्यमंत्री कोण व्हावे एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस की आणखी कोणी भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करून भाजपचे नुकसान करू नये अशा प्रकारचा दावा सुद्धा आलेख विरोधकांनी व्यक्त केलाय त्याबाबत सुद्धा आपलं मत काय आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभेचा संख्याबळ 288 त्यामध्ये 15% मंत्रिपदाची संख्या आहे म्हणजे महाराष्ट्रात 43 मंत्री होऊ शकतात ज्यापैकी 33 कॅबिनेट मंत्री आणि दहा राज्यमंत्री होऊ शकतात सगळे सगळे आमदार त्यांच्या ताब्यात असतात मुख्यमंत्र्यासहित

बिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button