मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मराठा आंदोलकांना अखेर मुंबई वेशीच्या बाहेरच दुसऱ्यांदा बाहेरच रोखले!

- मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मराठा आंदोलकांना अखेर मुंबई वेशीच्या बाहेरच दुसऱ्यांदा बाहेरच रोखले![contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
मुंबई हायकोर्टात जरांगे पाटील आंदोलनावर याचिकेची सुनावणी
- अशी माहिती मराठा विरुद्ध ओबीसी याचिका करते सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी दिली
याचिका कोणाने दाखल केली?
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला बंदी घालावी, यासाठी Amy Foundation या एनजीओने याचिका दाखल केली. गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून हा मुद्दा हायकोर्टासमोर ठेवण्यात आला.
वकिलांची बाजू
कोणाने मांडली?
Amy Foundation च्या वतीने अधिवक्ता महेंद्र रतन व अधिवक्ता स्नेहा चनोत्रा यांनी युक्तिवाद केला.
हायकोर्टाचा निकाल काय?
आझाद मैदानावर परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले.
राज्य सरकारने खारघर (नवी मुंबई) येथे पर्यायी ठिकाण उपलब्ध करून देण्याची शक्यता मान्य केली.
जरांगे-पाटील व सहकाऱ्यांना आंदोलन, सभा, मोर्चे घेण्यासाठी “Public Meetings, Agitations and Processions Rules, 2025” अंतर्गत परवानगी मागता येईल.
हायकोर्टाचे स्पष्ट मत – “लोकशाही आणि असहमती या दोन्ही गोष्टी एकत्र नांदतात, मात्र आंदोलन नियम व ठरलेल्या स्थळीच व्हायला हवे.”
शिवक्रांती टीव्ही | दिन बंधू न्यूज
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
☎️ 73 87 37 78 01 – हा नंबर आपल्या WhatsApp / सोशल मीडिया ग्रुपमध्ये नक्की Add करा.
बातमी, व्हिडिओ लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | कॉमेंट करा
–






