सोशल
कृपया प्रसिद्धी साठी

आज दि.१५ रोजी मनोज जरांगे पाटील यांची वाशी, जि. धाराशिव येथे सभा आयोजित केली असून यासाठी ” माळी समाजाचा पाठिंबा व जय्यत स्वागताची तय्यारी” अशी खोडसाळ बातमी समाजामध्ये दुही निर्माण करणारी पसरविण्यात आली असून त्याचा वाशी तालुका व धाराशिव जिल्ह्यातील माळी समाजाचा काही एक संबंध नाही मी स्वतः माळी समाजाचा असून माळी समाज बांधव व जिल्ह्यातील सर्व ओबीसीं समाज बांधव माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या व ओबीसी नेत्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे….
बिभीषण अर्जुन खुने
जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धाराशिव
मुजावर ग्राफिक्स 09325833926 दिनबंधू टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


