अंबड चा ओबीसीएल्गार दहा तत्त्वांचा एससी एसटी प्रमाणे ओबीसी ना ॲट्रॉसिटी कायदा लागू करून संरक्षण द्या!

* अंबचा ओबीसी एल्गार 10 तत्वाचा वएकच पर्व ओबीसी सर्व*
आमचा जाहीरनामा आमचा हक्काचे संरक्षणाचे 10 तत्वे
1.ओबीसीमधील घुसखोरी त्वरित थांबवावी. एकही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. 1990 नंतर झालेली कुणबी नोंदरद्द करा
2. ओबीसी नेत्यावरील तसेच समर्थकावरील वैयक्तिक हल्ले तसेच झुंडशाही हल्ले जातीवाचक शिव्या त्वरित थांबवावे. एससी एसटी प्रमाणे ॲट्रॉसिटी कायदा ओबीसींना लागू करा
3.ओबीसीची न्याय बाजू जे घेणार नाही त्यांना ओबीसी मतदान करणार नाही.
4. जातनिहाय जनगणनासह शैक्षणिक, कृषी, सहकारी संस्था, साखर कारखाने तसेच शासकीय नोकऱ्याधील लाभाविषयी श्वेतपत्रिका काढावी.
5. जे प्रसार माध्यमे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी न्यायपूर्ण भूमिका घेणार नाही अशा प्रसार माध्यमाचा वापर अथवा वाचन करणार नाही.
6.गावा गावामध्ये ओबीसी वरील दहशत त्वरित थांबवावी.
7.महाराष्ट्रातील जातीनिहाय राजकीय लाभावर श्वेतपत्रिका काढावी.
8. सर्व शैक्षणिक संस्थातील संविधानिक पदाच्या लाभावर तसेच देवस्थान समित्यावर श्वेतपत्रिका काढावी.
9.खाजगी नोकऱ्या व खाजगी शैक्षणिक संस्थातील प्रवेश यांची गुणवंत्ता यावर श्वेतपत्रिका काढावी.
10. वरील सर्व माहिती प्राप्त झाल्यावर आरक्षणाबाबतचा निर्णय घ्यावा. सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 1 लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा प्रचार प्रसार करा


