राजकारण

आरक्षण बचावासाठी राज्यातील ओबीसींचे सर्व नेते एकवटले..वज्रमुठ आवळली

आरक्षण बचावासाठी राज्यातील ओबीसींचे सर्व नेते एकवटले..वज्रमुठ आवळली

…अंबड जिल्हा जालना येथे शंभर एकरात होणार भली मोठी सभा…

शासन दरबारी डोक्याला किंमत असते इथे बहुसंख्येच्या बळावर खोटं सुद्धा खरं ठरतं ..
म्हणून आपले आरक्षण वाचवण्यासाठी ..
उठा जागे व्हा ..हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवा आणि 17 तारखेच्या सभेला बहुसंख्येने उपस्थित रहा..
तरच आरक्षण कायम राहील….

लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी सभेमध्ये सहकुटुंब सामील व्हा…

आणि हा मेसेज ओबीसींच्या ग्रुप वर जास्तीत जास्त पाठवून जागृती करा सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
👏👏👏👏👏👏👏

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button