ओबीसी आरक्षण बचाव एल्गार महामोर्चा जत सात डिसेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता जत शहरातून जत जिल्ह्यातील सर्व सखल ओबीसी समाज हजारोच्या संख्येने मोर्चा सामील झाला होता

ओबीसी आरक्षण बचाव एल्गार महामोर्चा जत सात डिसेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता जत शहरातून जत जिल्ह्यातील सर्व सखल ओबीसी समाज हजारोच्या संख्येने मोर्चा सामील झाला होता ढोल ताशा हलगी च्या आवाजाने एकच पर्व व विषयी सर्व अशा घोषणाने जत शहर दुमदुमून गेले होते
दुपारी एक वाजता जत तहसील कार्यालयावर हा मोर्चा येऊन धडकला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजास मिसळू नये सरसकट कुणबी सर्टिफिकेट मराठ्यांना देऊ नये मराठा हा सामाजिक दृष्ट्या मागास नसल्यामुळे त्यांना आरक्षण देताच येत नाही देऊ नये ते बेकायदेशीर आहे सरकारने त्यांना ई डब्ल्यू एस आरक्षण दिले आहे त्यामुळे त्यांचा आरक्षणाचा प्रश्न मिटलेला आहे
विनाकारण दादागिरी करून महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा भांडण लावून महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचे प्रयत्न काही मराठा गुंड झुंडशाही करीत आहे त्यांचा सरकारने ताबडतोब बंदोबस्त करावा ओबीसी वर होणारा अन्याय थांबवावा इत्यादी मागण्या यामध्ये करण्यात आल्या होत्या असे न झाल्यास येत्या 2024 च्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा एकेक खासदार एकही आमदार निवडून येऊ देणार नाही याची ग्वाही आणि संकल्प सकल ओवी समाजाने या मोर्चाच्या आमसभेमध्ये केला
या मोर्चामध्ये प्रकाश आण्णा शेंडगे,शंकरराव लिंगे,लक्ष्मण हाक्के,संजय विभुते, तुकाराम माळी, महादेव पाटील, जे.के.माळी,,शंकरराव वगरे,साहेबराव टोणे ,उत्तम म्हारणूर,बंडू डोंबाळे,दाजी पाटील,कुंडलिक पाटील, आकाराम मासाळ, मन्सूर खतीब, पिराणा माळी,बसवराज बिराजदार, रमेश पाटील, बसवराज धोडमनी, रामांना जीवनावर, इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले
सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पहाशिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दावा




