लढायचं आणि जिंकायचं! जनसेवाचा निर्धार…

लढायचं आणि जिंकायचं!
जनसेवाचा निर्धार…
सांगोला विधानसभा मतदार संघातील मायबाप जनतेसाठी अखंड काम करीत रहावे, याच शुद्ध भावनेतून पुढील पाच वर्षातील प्रत्येक दिवस मायबाप जनतेच्या सेवेसाठी असेल. गेली अनेक वर्षे आपण स्वर्गीय आबासाहेबांना सांगोल्याच्या विकासासाठी साथ दिली; त्याचप्रमाणे सांगोलाकरांची सेवा करण्याची संधी मला द्यावी.

तुमच्या विश्वासाला मी देखील पात्र ठरेन. सेवेचे हे पर्व अखंड सुरू ठेवण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी आपले अमूल्य
मत मला द्यावे. लवकरच आपले आशीर्वाद घेण्यासाठी येतोय. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी माझ्या नव्हे तर सर्व सांगोलावासीयांच्या विजयाचा जल्लोष साजरा करूया!
आपलाच,
डॉ. बाबासाहेब देशमुख
शेतकरी कामगार पक्षाचा अधिकृत उमेदवार, २५३ सांगोला विधानसभा मतदारसंघ
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा



