29 ऑक्टोबर महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्र निवडणूक 2024 विधानसभेसाठी 288 जागांसाठी 7995 उमेदवारांचे अर्ज दाखल!..

29 ऑक्टोबर महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्र निवडणूक 2024 विधानसभेसाठी 288 जागांसाठी 7995 उमेदवारांचे अर्ज दाखल!..
धन्वंतरीच्या पूजनाने धनत्रयोदशी साजरी सराफ बाजारात खरेदीसाठी गर्दी आणि राज्य अजिंक्य पद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत सोलापूरचे संघ उपांत्य फेरीत विधानसभा निवडणुकी साठी अर्ज भरण्याचा काल अखेरचा दिवस होता काल एकाच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातून 232 उमेदवारांनी 275 अर्ज दाखल केले आहेत तर काल अखेर 11 विधानसभा मतदारसंघात एकूण 385 उमेदवारांनी 483 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मतदारसंघ निहाय उमेदवारांची संख्या करमाळा मतदारसंघात 35 उमेदवारांनी 44 अर्ज दाखल केले माढ्यामध्ये 32 उमेदवारांचे 40 अर्ज बार्शीमध्ये 37 उमेदवारांची 56 मोहोळ मध्ये 29 उमेदवारांचे 38 अर्ज सोलापूर शहर उत्तर मधून 32 उमेदवारांचे चाळीस अर्ज सोलापूर शहर मध्य मधून 44 उमेदवारांचे 52 अर्ज अक्कलकोट मध्ये 18 उमेदवारांची 20 सोलापूर दक्षिण मधून 52 उमेदवारांचे 60 पंढरपूर मधून 40 उमेदवारांचे 51 अर्ज सांगोल्यातून 37 उमेदवारांचे 48 अर्ज आणि माळशिरस मधून 29 उमेदवारांनी 35 अर्ज दाखल केले आहेत आज या अर्जाची छाननी होणार असून चार नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत देण्याची मुदत आहे त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती निवडणूक कार्यालयातर्फे देण्यात आली विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या काल अखेरचा दिवसापर्यंत संपूर्ण राज्यभरात 288 जागांसाठी काल एकाच दिवसात 4996 उमेदवारांनी एकूण 6484 अर्ज भरले त्यामुळे राज्यातील 288 मतदारसंघात एकूण 7995 उमेदवारांचे दहा हजार 905 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत काल विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता काल या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी आजी-माजी आमदार असं अनेकांनी शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केले यामध्ये दक्षिण सोलापूर मधून धर्मराज काडादी दिलीप माने यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला तर अक्कलकोट मधून सचिन कल्याण शेट्टी सोलापूर शहर उत्तर मधून अमोल शिंदे माढ्यातून अभिजीत पाटील सोलापूर शहर मध्य मधून मनीष काळजी मोहोळ मधून राजू खरे माढ्यातून बबन शिंदे माळशिरस मधून राम सातपुते शहर मध्य मधून चेतन नरोटे आदींनी आपापल्या पक्षातर्फे तर काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे काल दीपावली सणाच्या पर्वातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी होती हा दिवस आयुर्वेद दिन म्हणूनही साजरा केला जातो या निमित्ताने काल वैज्ञानिक धन्वंतरी पूजन केलं तसेच धनत्रयोदशीच्या निमित्ताने सराफ बाजारात सोन्याची मोठी उलाढाल झाली काल 24 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम दिता सिंग यांचे वास्तव्य सोलापुरात राहणार आहे नागरिकांना निवडणुकी विषयक माहिती द्यावयाची असल्यास त्यांना सोलापूरच्या शासकीय शासकीय विश्रामगृहात त्यांना भेटता येईल सन 2024 /2025 या वर्षाच्या गाळप हंगामासाठी जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळप परवाना मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे तर संपूर्ण राज्यातून 202 साखर कारखान्यांनी गाळपा साठी परवानगी मागितली आहे गतवर्षी 208 कारखान्यांनी परवाना मागितला होता येत्या 15 नोव्हेंबर पासून यावर्षीचा ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या 14000 सरकारी कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान घेण्यात येणार आहे त्यासाठी निवडणूक कार्यालयाकडून तयारी करण्यात येत आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील सैनिकांसाठी ही जागेवरच मतदानाची सोय करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीसाठी 85 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना घरातूनच मतदान करता येणार आहे त्यासाठी चौघांचे पथक त्यांच्या घरी जाईल आणि मतदान करून घेईल सोलापूर जिल्ह्यात 85 वर्षावरील 52 हजार 796 मतदार आहेत येत्या एक नोव्हेंबर पासून अक्कलकोट रोडवरील रितेश मनीधारी सोसायटीत विश्वनाथ हिरेमठ स्वामी यांचं कन्नड भाषेतून गुड्डापूर धानम्मा देवी पुराण कथा आयोजित करण्यात आल आहे दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत हा कार्यक्रम होईल दहा नोव्हेंबरला याची सांगता होईल धाराशिवतः सुवर्ण महोत्सवी पन्नासावी कुमार आणि मुलींची राज्य अजिंक्य पद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत यजमान धाराशिव सह सोलापूर आणि सांगली या जिल्ह्याच्या कुमाराने मुलींच्या संघाने दोन्ही गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तसेच कुमार गटात पुढे आणि मुलींच्या गटात ठाणे जिल्ह्याने उपांत्य फेरी गाठली आहे या स्पर्धेत कुमार गटात सोलापूरने अहिल्यानगर वर मुलींच्या गटात नाशिकच्या संघावर मात केली आणि उपांत्य फेरी गाठली सोलापूर महानगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक आणि माजी महापौर प्राध्यापक पुराणचंद्र पुंजाल यांचे काल निधन झालं निदान समय ते 82 वर्षांचे होते सोलापूर महापालिकेवर ते पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते तसेच पुलोद ची सत्ता असताना त्यांनी महापौर पद भूषवलं होतं शिवछत्रपती पुरस्कारा ने ही त्यांना सन्मानित करण्यात आलं. सोलापूरच्या चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन कासार मंदिरात मंगलमय वातावरणात 90 मुलांवर उपनयन संस्कार पार पडले रोटरी क्लब तर्फे 13 दिव्यांगांना तीन चाकी सायकलचा वाटप करण्यात आलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल 56,138 क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली त्यामुळे दराच सरासरी दोनशे रुपयांनी गट झाली बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहे दहा नोव्हेंबर पर्यंत नियमित शुल्कासह तर 22 नोव्हेंबर पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत तापमान सोलापूर शहराचं कालचं सेल्सिअस मध्ये असं होतं कमाल तापमान 35 पूर्णांक आठ दशांश किमान तापमान 22.9 दशांश सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी 385 उमेदवारांचे 483 अर्ज तर राज्यातील 288 जागांसाठी 7995 उमेदवारांचे अर्ज दाखल धन्वंतरीच्या पूजनाने धनत्रयोदशी साजरी सराफ बाजारात खरेदीसाठी गर्दी आणि राज्य अजिंक्य पद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत सोलापूरचे संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा


