आमदार सुरेश धस यांचा अखिल भारतीय माळी महासंघ जाहिर निषेध करतो

आमदार सुरेश धस यांचा अखिल भारतीय माळी महासंघ जाहिर निषेध करतो
आम . सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांचेखुन प्रकरण धसास लावताना महिला कालाकारांचा अपमान करून दुसरे प्रकरण अंगावर घेतले आहे प्राजकत्ताताईमाळी व इतर महिला कलाकारांचा आपल्या फायद्या साठी अपशब्द वापरून अपमान केला आहे म्हनुन सुरेस धस यांचा माळी समाज जाहिर निषेध करातो आहे
प्राजकत्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन निषेध केला आहे
या प्रकरणा मध्ये कलाकारांचा अपमान चारीत्र हनन करू नये राजकीय लोक प्रतीनीधीना प्रती बंध करनाराचपराक देनारा कायदा शासनाने करावा सुरेश धस यांनी जाहिर माफी मागावी असी मागणी प्राजकता माळी ताईने केली आहे माळी यांच्या मागणीस अनेक कलाकारानी पाठींबा दिला आहे . माळी यांच्या प्रकाणावर माळी खा . अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या वरीष्ठांची शाबासकी मिळवीण्यासाठी आ . सुरेश धस यांची बाजु घेऊन माळी समाजाचा अपमान केला आहे . त्यांच्या ठीकाणी दुसरा कुणी बोलला असता तर बघीतले असते असे न करता माळी कलाकाराच्या विरुद्ध माळी कलाकार खा . कोल्हे साहेबाचा वापर जाणीव पुर्वक पवारानी केला आहे राष्ट्रवादी तुतारी पवार गट नेहमीच माळी समाजा विरुद्ध कोल्हे सहेबांचा वापर करात असल्याचे दिसुन आले आहे .
कोल्हे साहेबानी कुराडिचा दांडा गोतास काळ असे वागु नये आपला वापर समाजा विरुद्ध होत आहे अप णास निवडुन आणन्या मध्ये समाजाने खुप कस्ट घेतले आहे विसरू नका . वेळीच सावध व्हावे पवार साहेब नेहमी च गावा गावात . भावा भावात ‘ जावा जावात भांडण लवणे मुठभर दाणे टाकुन कोंब ड्याची झुंज लावणे आपली पोळी भाजुन घेणे हे त्यांचे काम आहे तुम्ही a बळी पडु नका . आपले पद निघुन गेल्या वर आपली बाजु दुसरे कुणी . घेनार नाही तुमच्या पक्षाचे धोरण हे काट्याने काटा काढण्याचे .आहे या पुढे समाज विरोधी आपले वागण समाज खप उन घेनार नाही . बी आपन समजदर. खासदार . कला कार अहात सत्यकी जयहो . सत्यमेव जयते जय जोती जय क्रांती
शिवक्रांती टीव्ही .दिन .बंधु न्युज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर आपले ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्हीडीओ लाइ क करा फारवड सब स्क्रॉइब करा आई कॉन बेल दाबा




