राजकारण

धैर्यशील मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) : तुतारी फुंकणारा माणूस, रणजितसिंह नाईक निंबाळकर

🔴🔴🔴🔴🔴💐💐🔴माढा मतदारसंघात्तील उमेदवार

■ धैर्यशील मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) : तुतारी फुंकणारा माणूस, रणजितसिंह नाईक निंबाळकर

(भाजप) : कमळ, स्वरूपकुमार जानकर (बसप) : हत्ती, सिद्धेश्वर आवारे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), गोपाळ जाधव (भारतीय जवान किसान पक्ष), रमेश बारसकर (वंचित बहुजन आघाडी), रामचंद्र घुटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पक्ष), सत्यवान ओंबासे (स्वराज्य सेना महाराष्ट्र), संतोष बिचुकले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट), अपक्ष : अनिल शेडगे, अमोल करडे, अशोक वाघमोडे, काशिनाथ देवकाते, किरण साठे, संदीप खरात, गिरीश शेटे, धनाजी मस्के, नवनाथ मदने, नानासाहेब यादव, नारायण काळेल, नंदू मोरे, बळिराम मोरे, भाऊसाहेब लिगाडे, रोहित मोरे, रशीद शेख, विनोद सितापुरे, अॅड. सचिन जोरे, गणेश सरडे, राहुल सावंत, सीताराम रणदिवे, हणमंत माने, लक्ष्मण हाके.
💐💐💐💐


मी, प्रा नारायण तातोबा काळेल रा. वळई, ता. माण, गरीब शेतकरी कुटुंबातील, ओबीसी प्रवर्गातील, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, प्रबुद्ध, उच्च विद्याविभूषित, विचारधारा प्रमाण
मानणारा, प्रशिक्षित, बुद्धीप्रामाण्यवादी, अविरत बौद्धिक आणि शारीरिक काम करणारा कष्टाळू सक्षम कार्यकर्ता आहे. माझे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या देवापूर हायस्कूल, छ. शिवाजी काॅलेज, सातारा येथे “कमवा आणि शिका” योजनेतून, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि मुंबई विद्यापीठातून M A [English], B. Ed., M. Phil., SET झाले आहे. माझ्या Ph. D.
संशोधनाचा विषय: Social consciousness and identity crisis in African American autobiographies and autobiographies of Dalits in India : A comparative study
माझ्या पीएच. डी. प्रबंधाचा विषय: मूलनिवासी शुद्रातिशुद्रांच्या आणि अमेरिकेतील कृष्ण वर्णीय लोकांच्या आत्मकथनातील/ आत्मचरित्रातील सामाजिक आणि अंतर्गत आत्मभान
संघर्ष
असा आहे. मी विलिंग्डन काॅलेज, सांगली, सिध्दार्थ काॅलेज, मुंबई आणि झुनझुनवाला काॅलेज (एम. ए), मुंबई येथे अध्यापनाचे काम केले आहे. बीएसपीमध्येही काम केले आहे. २०१९ ची विधानसभा निवडणुक लढविली आहे. अहोरात्र बहुजनांच्या हक्क अधिकारासाठी कार्यरत आहे. मी कवी, लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही कार्यरत आहे.
मुलनिवासी सिंधू संस्कृतीपासून उगम पावलेले या भागातील बहुजनांचे कूलस्वामी दैवत *भोजलिंग* पुजेचा मान वंश परंपरेने आमच्याकडे आहे.
*माढा लोकसभा* मतदारसंघातील मतदार बहिणीं भावानों!
मी माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्ववान असलेल्या मला
मतें देवून निवडून द्या. आपल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मला संसदेत पाठवा. ही नम्र विनंती🌹🍄🙏🏼🙏🏼

।। जाहीर आवाहन ।।

Walking Stick

चालण्याची काठी

माढा लोकसभा मतदारसंघ ओबीसी राजकीय आघाडी

प्रा. नारायण तातोबा काळेल माढा लोकसभा उमेदवार

[OBC, VJNT, SC, ST, Minorities]

निवडणूक निशाणी मतपत्रिकेतील क्र. २१

मतदार बहिणीं भावानों !!

१०/१५ टक्के असलेले वर्ण / जात वर्चस्ववादी, भांडवलदार, सरंजामदार लोक, ८५ / ९० टक्के असलेल्या बहुजन OBC, VJNT, SC, ST and Minorities लोकांची मतें घेऊन सत्तेत येतात आणि बहुजनांचेच खच्चीकरण / पिवळवणूक करतात. १५ टक्केवाले, बहुजनांचे स्वतंत्र राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण उभे राहू देत नाहीत. आपल्यातीलच काही लोक / दलाल त्यांच्यासाठी काम करत असल्याने होणाऱ्या शोषणाची आपल्याला जाणीव होत नाही. त्यामुळे आपण विपन्नावस्थेला गेलो आहोत. आपला मानसन्मान खतम झाला आहे. म्हणून बदल घडविण्यासाठी मतदानाच्या शस्त्राचा वापर करून आपले अस्तित्व सिद्ध करूया…

१) ओबीसींचे गेलेले आरक्षण परत मिळविणे.

३) १०० टक्के मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करणे.

५) कामगार हिताचे कायदे करणे.

७) SC, ST and Minorities हित संरक्षण करणे.

१) सार्वजनिक आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे.

११) नदीजोड प्रकल्प आणि वीज निर्मिर्ती करणे.

१३) बहुजनांचा मानसन्मान वाढवणे.

१५) भ्रष्टाचारमुक्त भारत व कार्यक्षम, लोकाभिमुख प्रशासनासाठी

२) जातिनिहाय जनगणना करणे.

४) शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करणे.

६) महिला सक्षमीकरणाला प्राधान्य.

८) शिक्षणप्रणालीत अमुलाग्र बदल करणे.

१०) खाजगीकरण थांबवून सरकारी प्रकल्प / उद्योग स्थापून

रोजगार निर्मिती करणे.

१२) छोट्या व्यावसायिकांना संरक्षण आणि पतपुरवठा.

१४) प्रत्येक कुटुंबाला उत्पन्नाचा स्त्रोत मिळवून देणे.

१६) अतिमहत्त्वाचे संविधान आणि लोकशाहीचे संवर्धन करणे.

यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवत आहे. आपण मला मते देऊन निवडून द्या. संसदेत प्रामाणिक आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधीला पाठवून काय बदल होतो ते पहा.

नोट : मत देताना कोणत्याही दबाव, आमीषाला बळी पडू नका. “माझ्या एका मताने काय होणार आहे, तो निवडून येणार आहे का? आणि आला तर एकटा काय करणार आहे?” असा नकारात्मक विचार करू नका. काही दलाल तुमचा बुद्धिभेद करतील. ” त्याला मत देऊन कशाला मत वाया घालवतोस”, असा सल्ला देतील. त्यांचे अजिबात ऐकू नका.

मतदान दिनांक : ०७ मे २०२४

प्रकाशक : प्रा. श्रावण देवरे सर, संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय
आघाडी.
🙏🙏🙏🙏
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

शिवक्रांती टीव्ही दिल बंधू न्यू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 शून्य एक हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button