सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 34

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 34

कृषी क्षेत्रच संकटात सापडल्याने ग्रामीण रोजगार मंदावला आणि स्थलांतर वाढले. उद्योग क्षेत्रात एमआयडीसीतील सुमारे ५० टक्के उद्योग बंद असल्याचे जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळून येते. सर्वत्र क्षेत्रात समस्या असल्याने युठा बेरोजगारांची एक प्रचंड मोठी संख्या गेल्या काही वर्षापासून स्पर्धा परीक्षांकडे शाली आहे मेडिकल व इंजिनिअरींग ही पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांचा ओहाही स्पर्धा परीक्षांकडे वाढत्याने स्पर्धेत भरच पडली आहे सेट-नेट-पीएचडी असूनही आध्यापकांच्या जागा उपलब्ध नाहीत जागा उपलब्ध असेल तर प्रचंड डोनेशनचा पेच वेगळाच असंख्खा महाविद्यालयामध्ये सुमारे ६० टक्के प्राध्यापक है तासिका नाचावरील आहेत, त्यांचेही प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. नोटाबंदी आणि ओएसटी करप्रणाली लागू करण्याच्या निर्णयांमुळे लघु उद्योगांवर प्रभाव पडून असख्य रोजगार मेले तसेच कोरोना आपत्तीनतर खाजगी क्षेत्रातील अनेकांचे रोजगार मेले मुक्त आपली शिक्षण पद्धतीच रोजगार उपलब्ध करून देण्यास अवयावहारिक ठरत आहे आणि रोजगाराअभावी तरुणांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे. नोकरी नाही आणि वाढते उय यातून तरुणांच्या विवाहाचे

प्रश्न जटील होऊने सामाजिंक समस्यांमध्ये भरच पडत आहे दुसऱ्या बाजूला है पेच सोडवण्यात सत्ताधारी अभिजन कमी पडत असल्याने त्याच्या विरुद्ध‌ता असंतोषही कढत आहे. दीर्घकाळ सत्तास्थानी असूनही मराठा अभिजनाना शेतीचे आणि रोजगार निर्मितीचे प्रश्न सोडवता आले नाहीत. परंतु याच सत्तेचा वापर स्वतःच्या खासगी साखर कारखानदारीसाठी आणि खासगी शिक्षण संस्थांसाठी करून घेतला गेला परतु अभिजनाच्या या संख्यामुळे अल्पभूधारक शेतकयांना, गरिवाना ना शिक्षण मिळाले ना नोकरी मिळाली सत्ता तर खूपच दुरची गोष्ट होती. मराठा मूक क्रांती मोर्चात अभिजनाना किमान सहभागी तरी होता आले होते पण आताच्या आंदोलनात मराठा अभिजनांना गावबंदीला सामोरे आवे लागले. मूक मीचे ते आतरवाली सराटी पासून सुरु झालेले आंदोलन पाहूनही अभिजन वर्ग पुढे येऊन म्हणत नाही की आमच्या सस्थात शिक्षण आणि रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू

साखो तरणाच्या हाताला रोजगार देण्याचे ठोस धोरण आखण्याची, खाजगी क्षेत्रातील रोजगार प्राप्तीसाठी आवश्यक तांत्रिक आणि भाषिक कौशल्ये देण्याची, तसेच पूर्णता मोफत नको पण किमान परवडणारे व दर्जेदार शिक्षण सर्वांना देण्याची मागणी पुढे येण्याची गरज आहे सोबतच शेती मालाला हमी भाव देणे, ग्रामीण लघुउद्योगांमध्ये अधिक गुतवणूक करणे. समान सिंचन विकासाची

मागणी करणे, प्रादेशिक असमतोल दूर करणे या मागण्यादेखील वेगवेगळ्या व्यासपीठांवरून जोरकसपणे करण्याची आवशम्कता आहे. जोपर्यंत आपले पुरीणख ठोस आर्थिक कार्यक्रम आखात नाहीत, तसेच रोजगाराचे प्रश्न सोडवत नाहीत तोपर्यंत तरुणाईची अस्वस्थता कायम राहील या अस्वस्थतेतून तरुणांमध्ये एकप्रकारे तुटलेपणाची व अपमानाची भावना बळावत आहे. तरुणांना केतक मोठमोठ्या आश्वासनावर दीर्घकाळ दिलासा देणे आणि त्यांची फसवणूक करने हे कोणत्याही पक्षांना परवडणारे नाही. दिवसेंदिवस भारत हा तरुणांचा देश होत चालला आहे. २०२१ सालची जनगणना होऊ शकली नाही. ती जेक्षा प्रत्यक्षात होईल तेव्हा तरुणांची अचूक संख्या समोर येईल. तरष्णांची संख्या पाहता खरेतर आज ग्रामीण व शहरी तरुणांचा असतीष चांगल्या कार्यासाठी संघटित करण्यासाठी अवकाश उपलबा आहे. तसे झाले नाही आणि शाश्वत पर्याय देण्यासंदर्भात टेडखाऊ भूमिका घेतली गेली तर ही शांततामय अस्वस्थता कळत-नकळत हिंसात्मक मार्गाकडे वळण्यास वेळ लागणार नाही, हे निश्चित शेती. रोजगार आणि शिक्षण पेचप्रसंगातून समोर येणाऱ्या परिणामांमधून

पुढे येणारी मागणी म्हणजे आरक्षणाची मागणी होय. सुरुवातीच्या टप्यात मंडल आयोगास विरोध करणाऱ्या मराठा समाजाच्या जात संघटनांकडून गेल्या सुमारे तीन दशकांपासून आरक्षणाची मागणी होत आहे. जालन्यातील मनोज जरागे पाटील याच्या आदोलनामुळे या मागणीने विशिष्ट टप्पा गाठला आहे. आताच्या आदोलनातील आणि पूर्वीच्या आंदोलनातील मागणी मागील एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे यापूर्वी मराठा समाजाने स्वतंत्र आरक्षणाची मागणी केलेली दिसते तर आता ओबीसीच्या कोट्यातून आरक्षणाची मागणी केली जात आहे. आताची मागणी आणि शासनाने आता घेतलेल्या निर्णयामुळे मराठा आणि ओबीसी समाजाच्या सहसंबंधावर प्रभाव पडण्याची अधिक शक्यता पुढे येते. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण होणारे संघर्ष टाकून इतर पर्यायांचा शासनाने विचार करण्याची आवश्यकता आहे

मराठा-ओबीसी संघर्षाची बीजे

ओबीसी संघटना किंवा ओबीसी नेतृत्वाचा स्वतंत्र मराठा आरक्षणास पूर्वीही व आताही विरोध नव्हता पण मराठ्यांना ओबीसी कोटधातर्गत आरक्षण देण्यास त्यांचा खरा विरोध असल्याचे दिसून येते मराठा समाजाच्या ओबीसीकरणाच्या मागणीतून ओबीसी वर्गवारीमध्ये समाविष्ट असलेल्या विविध

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button