सोशल

🙏 इंसाफ मिशन इंडिया आयोजित🙏 जाति तोडों समाज जोडो शासक बनों अभियान अंतर्गत एससी,एसटी, ओबीसी, मुस्लिम कार्यकर्ता बैठकीचे आयोजन

🙏 इंसाफ मिशन इंडिया आयोजित🙏
जाति तोडों समाज जोडो शासक बनों अभियान
अंतर्गत एससी,एसटी, ओबीसी, मुस्लिम
कार्यकर्ता बैठकीचे आयोजन

 

विषय’:-
1.संपुर्ण 100 टक्के मोफत शिक्षण.

2. जातिनिहाय जनगणना व लोकसंख्येंच्या प्रमाणात आरक्षण.

3.एससी,एसटी,ओबिसी, अल्पसंख्याक समाजाचा मागील 75 वर्षातील थकीत नौकरी बैकलॉग चा अमल.

4. वहिती साठी पडित सरकारी/वन जमिनीवर झालले अतिक्रमणे नियमित करणे.

5. शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमीभाव व शेतीसाठी 100 टक्के मोफत विज.

6. महाराष्ट्रातील झोपडपट्टी वसाहती कायम करणे.

वरिल संवैधानिक मुद्दे अमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडणे साठी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, ओबीसी आणि मुस्लिम समाजातील सामाजिक जानिव व बांधिलकीसी प्रमाणिक असणाऱ्या चेतक, जागृत कार्यकर्ता एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.
तेव्हा आपण या संविधानिक लढ्यामध्ये शिलेदार म्हणून सहभागी होण्यास इच्छुक असाल तर आपली सहमती कळवावी.करिता आपणास बैठकीसाठी निमंत्रित करण्यात येईल.

आपला निमंत्रक
गोविन्दकुमार जी चिंचोलीकर
चिफ फाऊन्डर
इंसाफ मिशन इंडिया.
संपर्क:91 9767683303.

———————————————-

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button