सोशल
अजिंक्ययोध्दा

अजिंक्ययोध्दा, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आदरणीय #छगनरावजी_भुजबळ_साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त म्होरक्या मा. नवनाथ आबा वाघमारे यांनी नाशिक येथील फार्म हाऊस येथे भेट घेऊन दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या
यावेळी त्यांच्या समवेत वसंतराव मगर, प्रा. रमेशराव अवचार, ह. भ. प. रमेश महाराज वाघ, रामशेठ लांडे, नंदुशेठ पुंड, शिवाजीराव टेहळे, शरदनाना कोरडे व ईतर…!!

[gspeech-button]



