सोशल

लक्ष्मीबाई बोराटे महात्मा फुले नगर भरणेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक पद्धतीने विविध कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सत्यशोधक शंकरराव लिंगे होते

लक्ष्मीबाई बोराटे महात्मा फुले नगर भरणेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक पद्धतीने विविध कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सत्यशोधक शंकरराव लिंगे होते

 

[gspeech-button]

आई या विषयावर प्रमुख व्याख्यान व्याख्याते डॉक्टर रफिक सय्यद यांनी अनेक उदाहरणे देऊन कुराण मधील दाखले महात्मा फुले समग्र वांग्मय तुकाराम गाथा यामधील अनेक अभंग अखंड कविता ओव्या विज्ञानवादी पद्धतीने सत्यशोधक कोण यातील फरक काय मनुष्य जगात सर्वात हुशार ही तेवढाच आणि क्रूर ही निर्दयी स्वार्थी तेवढाच त्यासाठी समता कशी प्रस्थापित करता येईल

आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून संभाळणारा हुशार श्रीमंत श्रेष्ठ की रिक्षा चालवणारा आपल्या परीने घरात आई-वडिलांची सेवा करणारा असे अनेक प्रश्न स्रोत त्यांना विचारले दीड तास मंत्रमुग्ध केले विज्ञानवादी सत्यशोधक पद्धतीने आईचे महत्व सांगितले लक्ष्मीबाई बोराटे समता पुरस्कार निताताई होले महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पाचव्या वंशजना माननीय आमदार माजी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते देऊन शाल श्रीफळ पुष्पहार घालून अडीच हजार रुपये प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
सत्यशोधक शंकरराव लिंगे डॉक्टर रफिक सय्यद यांच्या हस्ते दवाखान्यात ज्या डॉक्टरांनी कोरोना काळात लक्ष्मीबाई बोराटे व रुग्णांची देखभाल केली ते डॉ.शेळके इंदापूर – डॉ. अंकुश इंदापूर- यांचा सत्कार आदर सन्मान करण्यात आला

प्रमुख उपस्थिती बाबासाहेब चवरे, निवृत्ती शेलार जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर – गायकवाड, भिमराव कोथमिरे अखिल भारतीय माळी महासंघ विश्वस्त श्रीगोंदा यांच्यासह लक्ष्मीबाई बोराटे यांचे नातेवाईक मुली जावई नातवंडे अंथरणे पंचक्रोशीतील नागरिक बोराटे कुटुंबावर प्रेम करणारे शेकडो मंडळी उपस्थित होती अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम झाला सर्व उपस्थितानि महात्मा फुले प्रार्थना म्हणून लक्ष्मीबाई बोराटे यांना अभिवादन केले अमर बोराटे सर यांनी प्रास्ताविक स्वागत सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी अध्यक्ष भाषणात सर्वांचे आभार मानले केले कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजन करण्यात आले सत्यमेव जयते

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button