जात-धर्माला नाहीतर माणुसकीला मत द्या.

प्रेसनोट
जात-धर्माला नाहीतर माणुसकीला मत द्या.
सध्या महाराष्ट्र विधान सभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया होईल. या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश, पक्षांतर बंडखोरी, गद्दारी असे प्रकार सर्रास चालू आहेत. या सर्व गोष्टी केवळ सत्ता, संपत्ती, सरक्षणासाठी सुरु आहे. परंतु राज्याचा विकास, जनतेचा विकास यासाठी लोकप्रतिनिधी आग्यही होताना दिसत नाहीत. मी एक सामाजिक कार्यकर्ता असून माझ्यासोबत असंख्य तरुण आहेत त्यामधील बहुसंख्य तरुण सुशिक्षित व बेरोजगार आहेत. अशा तरुणांसाठी कोणतेच ठोस धोरण सरकार राबवत नाही. यामुळे लाखो रुपये खर्च करून शिक्षण घेतलेले सुशिक्षित नोकरीसाठी वणवण फिरत आहेत प्रामुख्याने या देशातील धर्माध आणि जातीय शक्ती मुस्लीम समाजाला देशविरोधी, हिंदू विरोधी असल्याचे चित्र जाणीवपूर्वक समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न चाल आहे. यामुळे कित्येक मुस्लीम तरुण याचे शिकार झालेले आहेत.
अशा परिस्थितीत मुस्लीम समाजाची बाजू मुस्लीम समाजाचे प्रश्न सरकारपुढे पाडसाने मांडणारा नेता म्हणून आडम मास्तर यांची ओळख आहे. मुस्लीम समाजातील बेघरांना २२५०० घरकुलाचा लाभ मिळवून दिले. मुस्लीम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये एक्के आरक्षण मिळावे म्हणून महामहीम राज्यपाल यांना १ लाख सह्यांचे निवेदन दिले. सोलापूरातील नुरानी व बेगमबी मस्जिद परवाना रखडला होता तो सरकारशी सनदशीर मार्गाने लढून ता निळवून दिला. सीएए आणि एनआरसी विरुद्ध शाहीनबाग लढा उभारून सरकारचे लक्ष वेडले. मुस्लीम समाजातील सुशिक्षित तरुणांना मौलाना आझाद महामंडळाकडून लाभ मिळवून दिले
आडम मास्तर हे गैर मुस्लीम असूनसुध्दा मुस्लिमांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरून लढाई करतात. ते नेहमीच सर्वधर्म समभाव व धर्मनिरपेक्ष आहेत. समाजातील कोणालाही कोणतेही अडचण आल्यास अध्योरात्री त्यांच्या कामासाठी धावून येताल पोलीस स्टेशन असो, सिव्हील असो, भांडण तंटा, वादविवाद झाल्यास स्वत हस्तक्षेप करून न्याय मिळवून देतात पण कधीच देशाची अथवा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत परंतु समाजातील काही उपद्रव लोक
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




