सोशल

लातूरच्या भूमिपुत्र संतोष वीरकर यांचे ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी आंतरवाली सराटीत उपोषण सुरु

लातूरच्या भूमिपुत्र संतोष वीरकर यांचे ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी आंतरवाली सराटीत उपोषण सुरु

प्रसिद्ध व्याख्याते, ओबीसीचा आवाज बनून संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीचे आंदोलन उभे करणारे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील घनसरगावचे भूमिपुत्र संतोषजी वीरकर यांनी अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरु केले आहे.

महाराष्ट्र शासनाने हैदाबाद ग्याजेट लागू करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याचा अर्थ महाराष्ट्र शासन मनोज जरांगे यांच्या पुढे झुकून ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाला उपोषणाचीच भाषा जर समजत असेल तर उपोषणानेच उत्तर देऊ असा आशावाद करत भयभीत झालेल्या सकल ओबीसी सामाजाला एक आधार वाटला पाहिजे आणि आंतरवाली सराठीत ओबीसी समाज मोठ्या संख्येने असताना सुद्धा तिथे जाऊ दिले जात नाही

रस्त्यात रोखले जाते एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय हा दुत्ट्टपी भूमिका मोडून काढण्यासाठी गनिमीकावा करुन लातूरच्या भूमिपुत्राने अंतरवाली सराटी येथे उपोसणाला सुरुवात केली आहे. आपण ओबीसी बांधव म्हणून संतोष वीरकर सरांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले पाहिजे.
— जय ओबीसी

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button