“भक्ती, कर्म, आणि ज्ञान, क्रांतीची खरी शान”

उदघाटन
“भक्ती, कर्म, आणि ज्ञान, क्रांतीची खरी शान”
समारंभ
समस्त सावता माळी महाराज भक्तांसाठी…
संत सावता क्राती परिषद्
जागर समाजाचा, ध्यास प्रगतीचा !
चलो वाय बी. सेंटर, मुंबई

श्री संत सावता माळी महाराजांचा आशिर्वाद घेऊन, क्रांतीज्योतीच्या कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन, संत सावता क्रांती परिषद स्थापन होत आहे. या ऐतिहासिक क्रांतीकारी क्षणाचे साक्षीदार होऊया ! माळी समाजाच्या उत्थानासाठी कटीबद्ध राहूया !
जय सावता – जय ज्योती – जय क्रांती…!!
बुधवार दि.30 ऑक्टोबर 2024 रोजी, सकाळी 11 वाजता स्थळः यशवंतराव चव्हाण सेंटर, जगन्नाथ रोड, मरीन ड्राइव्ह, मुंबई
– शुभ आशिर्वाद- (संत सावता महाराज यांचे 18 वे वंशज) श्री. सावता महाराज वसेकर
-निमंत्रक (संस्थापक अध्यक्ष)
आमदार श्री. योगेश (आण्णा) पुंडलिक टिळेकर
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा



