सोशल
राहूल गांधी अमेरिकेतील आरक्षण संदर्भातील वक्तव्यावर श्री राजरत्न आंबेडकर यानी अत्यंत विस्ताराने परखडपणे व सत्य विचार मांडले आहेत.

राहूल गांधी अमेरिकेतील आरक्षण संदर्भातील वक्तव्यावर श्री राजरत्न आंबेडकर यानी अत्यंत विस्ताराने परखडपणे व सत्य विचार मांडले आहेत. भावानो भाजपच्या खोट्या अंदोलनाने समाजाचे लक्ष विचलित करून निवडणूका जिंकण्यासाठी हि खेळी खेळली जात आहे. सत्तेसाठी भाजप व मोदी किती निचपणाची खेळी खेळत आहे. कृपया हा व्हिडिओ पुर्ण ऐकून सर्व ग्रूपवर पाठवावे हि विनंती. जयभीम/जय संविधान.

[gspeech-button]



