सोशल

करून कहानी आरक्षणाची गरज कोणाला जमीनदार मराठ्यांना की भटक्या मरी आई कोळीना? सांगोला सत्यशोधक शंकरराव लिंगे

करून कहानी आरक्षणाची गरज कोणाला जमीनदार मराठ्यांना की भटक्या मरी आई कोळीना? सांगोला सत्यशोधक शंकरराव लिंगे मरीआई
कोळी समाजाचा माणूस दोन पाच रुपयासाठी रुपया अंगावर आसूडचे फटके मारून घेतो दिवसभर वन वन भटकत फिरतो यांच्या महिला मरीआईचा गाडा डोक्यावर घेतात आणि हा स्वतःला फटके मारून घेतो काही लोकांचे लक्ष वेधून घेतात फटके मारूनही लोकांचे लक्ष वेधले गेले नाही तर त्यांच्या महिला कर्कश आवाज करतात ढोलकी सारखा डबडब गुबू गुबू वाद्य वाजवतात डोक्यावर मरीआईचा गाडा पाठीवर लहान झोळी करून पाठीवर बांधून फिरतात लोक गोळा झाली नाही तर त्यानंतर टोकदार दाबनाने दंडामध्ये खूप सून रक्त बंबाळ करून घेतो आणि रक्त बंबाळ केलेला दंड महिलेच्या तोंडात देतो आणि दुसऱ्या हाताने गोळा झालेल्या लोकांना धनधान्य कपडे देण्याचे आवाहन करतो देवी पावल असे म्हणतो

आपल्या घरातील सर्व साथीचे रोग निघून जातील आपलं घर निरोगी राहील स्वस्थ राहील प्रगती होईल देवीचा आशीर्वाद मिळेल त्यासाठी आपण दान करा दिवसभरात दोन पाचशे रुपये मिळाल्यानंतर काही धन धान्य घेऊन हे लोक त्याच्यावरच आपलं पोट आला की चं जीवन आज इथं तर उद्या येतं दररोज एका गावाला भटकंती करून गावाच्या बाहेर मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर पाले टाकून राहतात हालाखीचं जीवन जगतात असा हा हजार बाराशे लोकांची वस्ती असलेले सांगोला शहरालगतच दोन किलोमीटर लांब रेल्वे रुळाच्या जवळ सरकारी जागेत संजय नगर झोपडपट्टी या ठिकाणी त्यांची वस्ती आहे गेल्या पन्नास वर्षापासून हा समाज या ठिकाणी राहत आहे सहा महिने शुगीच्या दिवसात मागून खाणे गोळा झालेले धान्य कपडे घेऊन पावसाळ्यात मूळ ठिकाणी सांगोला घरी बसून खाणे या लोकांची अर्धपोटी उपासमार होत आहे सध्या हे लोक इतर कामही करू लागले भंगारचा व्यवस मुजरी सेंटरिंग का सांगोला नगरपालिकेमध्ये झाडलोट गटार साफ करणे संडास बाथरूम साफ करणे

अशी खालच्या दर्जाची काम करू लागला आहे राहण्यासाठी पन्नास वर्षापासून स्वतःची जागा नाही संडास बाथरूम गटारीची सोय नाही नळ पाणी रस्ते अपुरे आहेत घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही मुलांना शिक्षण मिळत नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत अनेकांना पुराव्या अभावी जातीचे दाखले मिळत नाहीत रेशन कार्ड फोड होत नाही हे काय कार्डामध्ये 20 25 लोक अंतोदय कार्ड मध्ये फक्त 35 किलो धान्य या लोकांना मिळते आहे कार्ड फोड केल्यास ते जादा मिळेल महादेव कोळी समाज एसटी मध्ये असताना यांना एनटी ब मध्ये ठेवलेले आहे आज हा समाज पडेल ते काम करण्यास तयार आहे

कोणतेही काम करत आहे या समाजासाठी विशेष समिती नेमून यांना सांगोला शहराच्या शेजारी स्वतंत्र दोन पाच एकर जागेमध्ये 200 घरकुल रस्ते वीज पाणी गटार संडास बाथरूम आरोग्याच्या सोयी मुलांसाठी आश्रम शाळा शिकण्याचा अधिकार जगण्याचा अधिकार अन्न वस्त्र निवारा पूर्णपणे मिळाला नाही यांची सोय सरकारने लवकरात लवकर केली पाहिजे 75 वर्षापासून या लोकांकडे लक्ष सरकारचे नाही सरकार गुंडशाही झुंडशाही दबाव तंत्राला भिऊन रातोरात जमीनदार मराठ्यांचे कुणबीकरण करून दाखले देणे त्यांना आरक्षण देणे मागेल ते जीआर देणे परंतु या लोकांना कोणतीही सोय मिळत नाही यांना अगोदर शिक्षणाची मार्गदर्शनाची उद्योगधंद्याची विना जामीन विना व्याज कर्जाची गरज आहे प्रत्यक्ष मुलाखत सांगोला तहसील कार्यालय मोजणी अपेक्षा जवळ घेण्यात आली

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button