सकल नाभिक समाज, महाराष्ट्र राज्य

सकल नाभिक समाज, महाराष्ट्र राज्य
निवेदन
दि.10/09/2024
मध्यवर्ती टपाल केंद्र
प्रति,
मा एकनाथ’जी शिंदे सो. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई-32
मुख्यमंत्री सचिवालय महाराष्ट्र शासन
10/09/24
उपमुख्यमंत्री यांचे पत्र्यानय
लिफ्कि
मंत्रालय, मुंबई ४०००32
मंत्री, गृहनिर्माण व इ.पा.ब.क. दि. 10 SEP 2024 पत्र निळाले
मा. देवेंद्र’जी फडणवीस सो.
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-32
मा. अजित पवार सो.
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-32,
मा. अतुल सावे सो.
मंत्री तथा अध्यक्ष, इतर मागास व बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-32
मा. गिरीश महाजन सो. पर्यटनमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-32 यांना सविनय सादर…
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांका:-10/9/24
$10/9/2024
लिपिक
उपमुख्यर्थी कार्यालय मंत्रालय
संदर्भ- इतर मागास बहुजन कल्याण
विभाग, शा.नि.क्र. महामं. 2023/प्र.क्र.37/महामंडळे, मुंबई-32
विषय- नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत दि.30/09/2024
रोजी एकदिवसीय धरणे आंदोलनाबाबत…
द मैदान पोडील ১
महोदय,
वरील विषयानुसार महाराष्ट्रातील सकल बहुजन नाभिक समाज बांधवांच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की, दुर्लक्षित नाभिक समाजाच्या वर्षानुवर्षे मागण्या प्रलंबित आहेत.
124
1) नाभिक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी दि.5 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत ‘संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ’ या (उपकंपनी) ची स्थापना केलेली आहे. दि. 27/02/2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वतंत्र निधीची तरतूद 20आहे. सदर संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करावे.
10 SEP केलेली
विकास व पंचायत राज, पर्यटन शांबी कार्यालय, महाराष्ट्र शासन
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
– संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या उपकंपनीची नोंदणी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी.
शासन निर्णयानुसार दरवर्षी संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाच्या विविध योजना राबवण्यासाठी अधिकृत भाग भांडवल निधी मर्यादा रु.1000 कोटी पर्यंत वाढवावी.
संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळासाठी मुंबई येथील मुख्यालय कामकाजा करीता मंजूर 12 पदाधिकारी/कर्मचारी तसेच उपकंपनीचे संचालक मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व शासकिय/अशासकीय संचालक यांच्या तात्काळ नियुक्त्या कराव्यात.
मंजुर निधीपैकी 50% निधीचा विनियोग कर्जप्रकरणे आणि 50% निधीचा विनियोग बांधकाम व इमारत कामगार मंडळाच्या धर्तीवर विविध अनुदानित योजनांच्या स्वरूपात करावा.
संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळातून कर्ज घेण्यासाठी असणाऱ्या सिबिल व जामीनदार या जाचक अटी शर्थी शिथिल/रद्द करा.
2) किल्ले प्रतापगड (रान आडवा गौंड) येथील अफजलखान कबर परिसरातील
0.27 आर महाराष्ट्र शासनाच्या मालकी हक्काचे मिळकतीत तयार होत असलेला प्रतापगडाचे रणसंग्राम व अफजल खान वध या शिल्पसृष्टी देखाव्याचे प्रकल्पाचाच भाग म्हणून छत्रपती शिवरायांचे प्राण वाचवणारे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांचे पूर्णकृती पुतळा उभारावा, शासनाने ही बाब या प्रकल्पात समाविष्ट करण्यात यावी. उपरोक्त मागण्यांविषयी आपण आचारसंहितेपूर्वी तात्काळ कार्यवाही
करावी, हीच विनंती. अन्यथा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.30 सप्टेंबर 2024 रोजी सोमवारपासून आझाद मैदान, मुंबई येथे हजारोंच्या संख्येने एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत, याची नोंद घ्यावी.
कळावे,
प्रेषक-किरण तुकाराम भांगे
पत्रव्यवहाराचा पत्ता-रा. चाकोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर- 413101
संपर्क-7558369070/7744855346, kiranbhange1996@gmail.com
आपले विश्वासू विश्वासू, सही किरण तुकाराम भांगे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा


