ग्रामपंचायत निवडणूक चालू आहे त्या गावांमध्ये एससी एसटी एनटी ओबीसी वी जयंती एसबीसी अल्पसंख्यांक उमेदवारांना मतदान करा बाकी कुणालाही मतदान करू नका
ग्रामपंचायत निवडणूक चालू आहे त्या गावांमध्ये एससी एसटी एनटी ओबीसी वी जयंती एसबीसी अल्पसंख्यांक उमेदवारांना मतदान करा बाकी कुणालाही मतदान करू नका त्याशिवाय ओबीसी ची किंमत समजणार नाही सर्व ओबीसी बांधव,बारा बलुतेदार, अलुतेददार, व्हीजे एन टी बांधव यांना विनंती की, एकीकडे मराठा समाज आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांना टार्गेट केले जात आहे.
तेव्हा त्याना प्रतिक्रियेत वेळ न घालवता, ओबीसी जनगणना करा व घुसखोरी नको, हे दोन मुख्य विषय घेऊन प्रत्येक आमदार, खासदार यांना प्रत्येक तालुका व जिल्ह्यात निवेदन देणे. नंतर घंटानाद आंदोलन, घरासमोर धरणे आदी करणे, व आपण जागे आहोत हे दाखवणे महत्वाचे आहे. तसेच ओबीसी हिताच्या उमेदवारलाच मत देऊ असे सुद्धा जाहीर करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यकर्ते, नेते यांना ओबीसी ची किंमत कळेल असे वातावरण ठेवणे आवश्यक आहे. ओबीसीत छुपी घुसखोरी झाली आहे, आपला दबावगट नसल्याने असे होते.
त्यामुळे सर्व ओबीसी जाती, समाज एकत्र येऊन, आपला कृती कार्यक्रम जाहीर करणे योग्य आहे.
#एकच पर्व,ओबीसी सर्व.
#ओबीसी एकता, हाच तरणोपाय. सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01