लोकाधिकार संघ पंढरपूर तालुकाप्रमुख पदी श्री. बाळू ब्रह्मदेव चव्हाण यांची नियुक्ती जाहीर.

लोकाधिकार संघ पंढरपूर तालुकाप्रमुख पदी श्री. बाळू ब्रह्मदेव चव्हाण यांची नियुक्ती जाहीर.
लातूर :- लोकाधिकार संघ या संघटनेच्या पंढरपूर तालुकाप्रमुख पदी पंढरपूर येथील श्री. बाळू ब्रह्मदेव चव्हाण यांची नियुक्ती लोकाधिकारप्रमुख मा. श्री. व्यंकटरावजी पनाळे यांनी केली आहे.
पंढरपूर तालुकाप्रमुख पदी नियुक्ती केल्याचे नियुक्तीपत्र लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख मा. श्री व्यंकटरावजी पनाळे यांच्या हस्ते दिनांक २६ ऑगस्ट २०२४ वार सोमवार रोजी पंढरपूर तालुकाप्रमुख श्री. बाळू ब्रह्मदेव चव्हाण यांना देण्यात आले आहे.
बाळू चव्हाण यांच्या पंढरपूर तालुका प्रमुखपदी झालेल्या नियुक्तीचे लोकाधिकार संघाचे सोलापूर जिल्हाप्रमुख सुहासराव शिंदे यांनी स्वागत केले आहे.
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




