सोशल
ओबीसी राजकीय आघाडीची ऑनलाईन मीटिंग आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आणि पक्षबांधणी संदर्भात चर्चा करणे.

ओबीसी राजकीय आघाडीची ऑनलाईन मीटिंग
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आणि पक्षबांधणी संदर्भात चर्चा करणे.
प्रमुख मार्गदर्शक:- प्रा.श्रावण देवरे
आयोजक:-
१) प्रा. नारायण कळेल
२) Ad. श्रीहरी भुजबळ
३) धोंडू मानकर
४) अजित भांबुरे
५) हेमंत पाटील
६) राजेंद्र पुराने
दि.२९/८/२०२४ रोजी सायंकाळी. ८:०० ते १०:०० पर्यंत.
Link :-https://meet.google.com/amo-hkap-ggd
ओबीसी बंधूबहिणींनी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मोठ्या संख्येने जॉईन व्हावे…
अशी माहिती राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली
शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड क

[gspeech-button]



