राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. बबनराव (नाना) घोलप माजी समाज कल्याणमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत दि. 28/8/2024 रोजी चर्मकार समाज मेळावा आयोजीत केला आहे.

1) राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. बबनराव (नाना) घोलप माजी समाज कल्याणमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत दि. 28/8/2024 रोजी चर्मकार समाज मेळावा आयोजीत केला आहे.
स्थळ समाज कल्याण केंद्र जिल्हाधिकारी बंगला शेजारी रंगभवन चौक येथे मेळावा आयोजित केला आहे
तरी सोलापुर शहर जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी समाज बांधव यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती वार : बुधवार दि: 28/8/2024 रोजी सकाळी 11 वाजता स्थळः
समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक जिल्हाधिकारी बंगला शेजारी सोलापूर आयोजक राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर जिल्हा सोलापुर संयोजन समिती
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




