सोशल

मदर तेरेसा…! दीन दुबळ्यांची माय…!!

मदर तेरेसा…!
दीन दुबळ्यांची माय…!!
जगातील सर्वोच्च ‘नोबेल’ पुरस्कारप्राप्त Nobel lady !!!

नोबेल पुरस्काराची गरिमा अवघ्या जगाने अधोरेखित केली आहे. तो कोणा ऐ-या गै-या नत्थू खै-या वशिल्याच्या तट्टूंना मिळत नाही. तिथे गुणवत्ताच लागते हे आतापर्यंतच्या यादीवर एक नजर फिरविली तरी लक्षात येते. आणि विशेष म्हणजे जात धर्म, विचारधारेच्या पुढे जाऊन Quality count केली जाते. आणि म्हणूनच नोबेल पुरस्कारप्राप्त भारतीय आपल्या ह्रदय सिंहासनावर राज्य करतात. मग त्या मदर तेरेसा असोत वा महान अर्थशास्त्री अमर्त्य सेन

! गुणवत्ताच गुणवत्ता समजू शकते. आणि म्हणूनच अर्थशास्त्रात D.Sc. संपादन करणा-या पहिले भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते आपले आदर्श मानतात ! संत तेरेसांनी करोडोंच्या मनात घर केलं असताना आसाराम बापूसारखे स्वयंघोषित संत जेलमध्ये आहेत !
विशेष म्हणजे न्यायालयाने दणका देण्यापूर्वी हाच रंगेल आणि रग्गेल बड्या बड्या हस्तींच्या गळ्यातील ताईत होता. कमरेचे रेशिमबागेत गुंडाळून ठेऊन ह्या आधुनिक मनमोहन- घन:शामासमोर अनेकांना नतमस्तक होताना जगाने पाहिले आहे…
Shame !

‘नोबेल’ पुरस्कार सहजासहजी मिळत नसतो हो !
त्यासाठी नोबेलच असावं लागतं !!

जयंतीनिमित्त मदर तेरेसांना विनम्र अभिवादन !
त्यांच्या सच्चा सेवाभावाला सैल्युट !!

भीमप्रकाश गायकवाड,

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button