टॉप न्यूजमहाराष्ट्र
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे नवनियुक्त मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी घेतली भुजबळ साहेबांची भेट

[gspeech-button]
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे नवनियुक्त मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी आज मुंबईतील कार्यालयात येऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
विशेषतः अन्न व नागरी पुरवठा या खात्याचा पदभार त्यांनी नुकताच स्वीकारला असल्याने या खात्याच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा झाली.
दिनबंधु न्युज शिवक्रांती टी. व्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा
Dhananjay Munde
#DhananjayMunde




