सोशल
💐दुःखद घटनेच्या बातम्या💐

💐दुःखद घटनेच्या बातम्या💐
1) ।। भावपुर्ण श्रध्दाजंली ।।
कै श्री सहादु शंकर सायकर
!! संस्काराचे नाते तुटता तुटत नाही, माणसे संपली तरी संबंध मिटत नाही शरिराने गेली तरी आठवणी संपत नाही, तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही !! यांना गुरुवार दि १५/०८/२०२४ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी देवाज्ञा झाली असून
दशक्रिया विधी शनिवार दि २४/०८/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वा
स्थळ :
मुळा नदी काठी श्री म्हातोबा मंदिर वाकड गावठाण येथे होईल. प्रवचनलेवा ह भ प श्री महादेव महाराज भुजबळ ***
समस्त सायकर परीवार वाकड ग्रामस्थ***
शोकाकुल:- अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकर राव लिंगे

[gspeech-button]



