बाराईमाम चौकातील जागृत सूफी संत हजरत पीर हाजी अहमद अली शाहबाबा यांच्या १२२ व्या उर्स उत्सवानिमित्त निमित्त ५ ते ७ सप्टेंबर २०२४ रोजीपर्यंत संदल मिरवणूक, चिरागा, महाप्रसाद इत्यादी धार्मिक, सांस्कृतिक व विधायक कार्यक्रमाचे आयोजन

प्रेस न्यूज
3) बाराईमाम चौकातील जागृत सूफी संत हजरत पीर हाजी अहमद अली शाहबाबा यांच्या १२२ व्या उर्स उत्सवानिमित्त निमित्त ५ ते ७ सप्टेंबर २०२४ रोजीपर्यंत संदल मिरवणूक, चिरागा, महाप्रसाद इत्यादी धार्मिक, सांस्कृतिक व विधायक कार्यक्रमाचे आयोजन
जश्ने ईद-ए-मिल्लादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत जश्ने ईद- मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या मुख्य मिरवणुकीमध्ये येणाऱ्या भावीकांसाठी महाप्रसाद व दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत बाराईमाम चौक, सोलापूर येथे इंटरनॅशनल कव्वाल अजीम नाजा (टी.व्ही. स्टार) यांचा कव्वालीचा शानदार कार्यक्रम
सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूर शहर बाराईमाम चौकातील जागृत सूफी संत (कुलदैवत) हजरत पीर हाजी हाफीज अहमद अली शाह चिश्ती निजामी रह. यांच्या १२२ व्या उर्स (उत्सव) दिनांक ५ ते ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत व तसेच जश्ने ईद-ए-मिल्लादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी महाप्रसाद व दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी बाराईमाम चौकात कव्वालीचा शानदार कार्यक्रम मोठया प्रमाणात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व विधायक अशा विविध उपक्रमाने साजरा होत आहे.
दिनांक
वेळ
०५/०९/२०२४ सायंकाळी गुरुवार
५.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत व तसेच रात्री १० ते १२
वाजेपर्यंत बिगर स्पीकर वाद्याने
कार्यक्रम
भव्य शानदार संदल मिरवणूक, ढोलीबाजा, बँजो, बँड बाजा, ऊँट, घोडे, बग्या इत्यादी उत्कृष्ट सजावटीसह देखावा, लाठी आखाडा टिपरी मिलाद निघणार.
मार्ग : बाराईमाम चौक ते समाचार चौक, माणिक चौक, विजापूर वेस, बेगम पेठ पोलीस चौकी, किड चौक, सोशल हायस्कूल आज मौलाद चौक, कमाल पेठ जिंदशाह मदार चौक, पद्मशाली चौक, अकबर कासीम, मस्जीदवाई चौकी चौक, जोडबसवण्ण चौक, रंगा, भारतीय चौक, इक्बाल क्लब, पेंटर चौक, विजापूर वेस, बाराईमाम चौक दर्गाह पटांगण येथे विसर्जन.
०६/०९/२०२४ शुक्रवार
सायंकाळी ७.०० ते १० वाजेपर्यंत
चिरागा निमित्त : बाराईमाम चौक, आयलँड
सोलापूर येथे महाप्रसाद (जर्दा वाटप)
०७/०९/२०२४ शनिवार
सायंकाळी ७.०० वाजता
जियारत नियाजे अहमदअलीशाह बाबा महाप्रसाद (दालचा खाना) वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बाराईमाम चौक पैगंबर जयंतीच्या वतीने
जश्ने ईद मिलादुन्नबी (स्व.) पैगंबर जयंती आयोजित कार्यक्रम
दिनांक
१६/०९/२०२४ सोमवार
वेळ
सकाळी ८.०० ते २.०० वाजेपर्यंत
कार्यक्रम
बाराईमाम चौक युवक संघटनेच्या वतीने जश्ने ईदे मिलादुन्नबी (स्व.) पैगंबर जयंती निमित्त सामुदायिक जुलूस मिरवणूकमध्ये मिठाई (गोड प्रसाद) वाटप व दुपारी २.०० वाजता महाप्रसाद (तबरुक) वाटप
दिनांक १६/०९/२०२४ सोमवार
वेळ
सायंकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत
कार्यक्रम
बाराईमाम चौक युवक संघटनेच्या वतीने बाराईमाम चौक सोलापूर येथे इंटरनॅशनल कव्वाल अजीम नाजा (टी.व्ही. स्टार) यांचा कव्वालीचा शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी वरील सर्व कार्यक्रमास सोलापूर शहर व जिल्हयातील तमाम हिंदु- मुस्लिम बांधवानी धार्मीक, सांस्कृतिक, सामाजिक व विधायक कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा व आम्हास सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन हाजी मकबुलसाो मोहोळकर, माजी सभागृहनेता सो.म.पा. व संस्थापक अध्यक्ष, ट्रस्टी अध्यक्ष-जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी (स्व) जुलूस कमिटी, सोलापूर, अध्यक्ष – मोहरम कमिटी शहर सोलापूर व ताजोद्दीनभाई मोहोळकर, अध्यक्ष- बाराईमाम चौक पैगंबर जयंती, म. आवेज (गब्बर) मोहोळकर, अध्यक्ष – उर्स कमिटी, मोहम्मद नवाज मोहोळकर, कार्याध्यक्ष उर्स कमिटी यांनी केले आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴




