संत सावता माळी नागरी सह. पतसंस्था म. पुसद र.न.१२४ सत्कार व गुणगौरव समारंभ

✨शुभकार्याच्या बातम्या✨
संत सावता माळी नागरी सह. पतसंस्था म. पुसद र.न.१२४
सत्कार व गुणगौरव समारंभ
श्री / श्रीमती
स.न.वि.वि.आपणास कळविण्यास आनंद होतो की समाजभूषण मा.आ. प्रज्ञाताई सातव यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदार पदावर निवड झाली असून समाजाच्या व पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच आपल्या पतसंस्थेमार्फत जिल्ह्यातील सभासदांच्या व माळी समाजातील गुणसंपन्न विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी दु.03.00 वा. जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, पुसद येथे आयोजित केला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्माराम वि. जाधव (अध्यक्ष संत सावता माळी ना. सह. पतसंस्था, पुसद )
सत्कारमूर्ती – मा.आ.प्रज्ञाताई सातव, कळमनुरी
प्रमुख मार्गदर्शन – मा.प्रा. अरविंद शिंगाडे (करिअर समुपदेशक) विषयः- ” मुलांचे करिअर व पालकांची जबाबदारी
प्रमुख अतिथी – मा.डी.एस. खंदारे (सेवानिवृत्त गट विकास अधिकारी, खामगाव)
मा. अजय तायडे (प्रदेश सचिव, काँग्रेस ओबीसी सेल)
मा. प्रदीप सातव (सचिव, माळी सेवा मंडळ, खामगाव)
तरी वरील समारंभास आपण अग्रत्याने उपस्थित रहावे. ही विनंती
विनीत
आत्माराम जाधव
अध्यक्ष
रतिराव बोरगडे
उपाध्यक्ष
व सर्व संचालक मंडळ
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴




