सत्यशोधक लिंगे लोंढे सुपारी फोडून लग्न निश्चित करण्यात आले*

सत्यशोधक लिंगे लोंढे सुपारी फोडून लग्न निश्चित करण्यात आले*
💐💐💐💐🥀🌹🌷🌾
वर सौरभ चे शिक्षण एमबीए फायनान्स होऊन कॅनडामध्ये बँकेत सर्विस ला आहेत मुलगी डॉक्टर भाग्यश्री चे बीडीएस शिक्षण होऊन अकलूज मध्ये दंत वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहे लिंगे लोंढे नवीनच नातेसंबंध जोडत आहेत या लग्नामध्ये वधू-वराचे कपडे सुद्धा ज्यांच्या त्यांच्या पसंतीने ज्यानी त्यानी स्वतः घ्यायचे आहेत आहेर कपडे मानपान देणे घेणे चालीरीती रूढी परंपरा यांना फाटा देऊन खऱ्या अर्थाने सत्यशोधक महात्मा फुले यांच्या विचाराने लग्न ठरले आहे डिसेंबर मध्ये अहमदनगर येथे लग्न होणार आहे
हमदनगर येथील श्री रमेश रामचंद्र लोंढे व सौ वनिता रमेश लोंढे यांचे नातू व श्री अभिजीत रमेश लोंढे व कल्पना अभिजीत लोंढे यांचे सुपुत्र चिरंजीव सौरभ MBA FINANCE (CANADA)आणि अकलूज येथील अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची पुतणी शेवंता दत्तू लिंगे यांची नात श्री भारत दत्तू लिंगे व सौ संगीता भारत लिंगे यांची सुकन्या डॉक्टर भाग्यश्री BDS यांचा विवाह निश्चित झाला असून सुपारीचा कार्यक्रम अहमदनगर येथे पार पडला कार्यक्रमास श्री रमेश लोंढे, श्री प्रकाश लोंढे ,श्री रोहित लोंढे ,श्री बीजी गायकवाड
,श्री सुयोग बनकर अहमदनगर ,श्री सुनीलशेठ बोरावके अकलूज , सत्यशोधक राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ उद्योगपती शंकरराव लिंगे उद्योगपती ,श्री पांडुरंग लिंगे ,श्री उद्योगपती भारत लिंगे रमेश लोंढे रोहित लोंढ प्रक सुयोग बनकर बीजी साहेब सौ सुनंदा शंकर लिंगे सौ विमल पांडुरंग लिंगे अलका सुनील बोरावके सौ रतन राजेंद्र शिंदे शितल मल्हारी लिंगे वनिता जयसिंह लिंगे भाग्यश्री भारत लिंगे विजयश्री भारत लिंगे अंजली भारत लेंगे जयसिंग लिंगे मल्हारी लिंगे रविकांत लिंगे योगेश लिंगे इत्यादी मान्यवरासह लिंगे लोंढे परिवार सदस्य उपस्थित होते जय ज्योती जय क्रांती सत्यमेव जयते
💐🔶🩷💛🩷
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


