सोशल

हिंमत असल्यास जरांगेंनी सर्व २८८ जागा लढवाव्या-भुजबळ सांगलीतील मेळाव्यातून आव्हान

🟠ओबीसी च्या बातम्या🟠

2) हिंमत असल्यास जरांगेंनी सर्व २८८ जागा लढवाव्या-भुजबळ
सांगलीतील मेळाव्यातून आव्हान

सांगली : विधानसभेला २८८ जागा लढवण्याची भाषा करणारे मनोज जरांगे यांनी असेल, हिंमत तर मैदानात उतरून २८८ उमेदवार उभे करून दाखवावेत. यातील किमान आठजणांना तरी त्यांनी निवडून आणून दाखवावे, असे आव्हान ओबीसी समाजाचे नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगलीतील मेळाव्यात दिले.
तर मोदींकडेही जाईन
छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार यांच्याकडे मी ओबीसींच्या संरक्षणाच्या मागणीसाठी गेलो होतो. गरज पडली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्याकडेही जाईन.
भुजबळ यावेळी म्हणाले, महाराष्ट्र एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, हे जरांगे सर्वांनाच शिव्या देत आहेत. सर्व राजकीय पक्षांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button