मराठ्यांच्या लेकरांपेक्षा प्रकृती महत्त्वाची नाही जरांगे नियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच

🟠ओबीसी च्या बातम्या🟠
1) मराठ्यांच्या लेकरांपेक्षा प्रकृती महत्त्वाची नाही जरांगे
नियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच
सातारा : मराठा समाजाच्या लेकरांपेक्षा माझी तब्येत महत्त्वाची नाही. पुढील सर्व नियोजित रॅली, सभा ठरल्यानुसार पार पडतील, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, गाड्या फोडणाऱ्यांच्या विचारांनी राज्यचालत नाही. कोठेही दंगली होणार नाहीत. राज ठाकरे यांना आरक्षणाची गरज नसेल, परंतु गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे.
जरांगे म्हणाले…
शिवेंद्रराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे वंशज, त्यांच्याविरोधात उमेदवार नसेल.
११३ आमदार पाडणार, पण नेमके कोण आता सांगणार नाही.
प्रकाश आंबेडकरांबाबत आदर, त्यांनी लोकभावना लक्षात घ्यावी.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴




