💐दुःखद घटनेच्या बातम्या💐

💐दुःखद घटनेच्या बातम्या💐
2) कळविण्यात अत्यंत दुख होत आहे कि श्री. मनोज पंडित खलाणे मालपुर कर. ह.ली.मु श्री राम नगर सो.सा. पांडेसरा सुरत
यांच्या मातोश्री नामे-कै.चंद्रभागा बाई पंडित खलाणे हे गुरुवार दिनांक ८~८~२०२४ दुपारी १२ वाजुन २० मिनीटाला अल्पशा आजार मुळे देवाआज्ञा झाले. तरी त्यांची अत्यंयात्रा आज शुक्रवारी दिनांक ९~८~२०२४ रोजी सकाळी ९~०० वा. त्यांच्या रहात्या घरून निघणारआहे. उमरा स्मशानभूमी कडे निघणार आहे
१८८ श्रीराम नगर पांडेसरा सुरत
आपले शोकाकुल
राजेंद्र पंडित खलाणे मनोज पंडित खलाणे जगन्नाथ चमारु खलाणे
!श्री संत सावता फुल माळी समाज मंडळ सुरत
त्यांचा दुखःत सहभागी आहे प्रभु मृत्यु आत्म्यास शांती देवो व त्यांच्या.परिवाराला दुखः सहन करण्याची शक्ति प्रदान करो हीच आमची प्रभु चरनी प्रार्थना आहे.
भावपुर्ण श्रद्धांजली
शोकाकुल:- अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे




