सोशल
💐दुःखद घटनेच्या बातम्या💐

💐दुःखद घटनेच्या बातम्या💐
1) गावी सुटीवर आलेल्या सैनिकाचे अकाली निधन :
देश सेवेसाठी कर्तव्य बजावत असलेल्या तरुण सैनिकाची अशी अकाली एक्झिट निश्चितच मनाला चटका लावून जाणारी आहे. सैनिक अमोल आढाव यांची देश सेवा टेंभुर्णीकरांच्या सदैव स्मरणात राहील. टेंभुर्णीच्या या वीर जवानाला आमचा सॅल्यूट. ईश्वर आढाव परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. सैनिक अमोल आढाव यांना भावपूर्ण आदरांजली.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शोकाकुल-समस्त गावकरी परिवार टेंभुर्णी.
अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिं

[gspeech-button]



