सोशल
एक दिवस बंद ठेवण्याचे निवेदन देताना

मा.न छगनरावजी भुजबळ साहेब यांची इंदापूर येथे विराट सभा पार पडल्यानंतर ओबीसींचा बुलंद आवाज गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वरती चप्पल फेकून हल्ला करण्यात आला
,त्यांचा निषेध करण्यासाठी व बेलवंडी गाव एक दिवस बंद ठेवण्याचे निवेदन देताना समता परिषदेचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष मा.न संजय आप्पा डाके व इतर सहकारी.

[gspeech-button]



