सोशल

✨शुभ कार्याच्या बातम्या✨

✨शुभ कार्याच्या बातम्या✨

संत शिरोमणी सावता महाराज वास्तुशिल्प, भक्त निवासाचे मान्यवरांच्या उपस्थित भूमीपूजन

शिव निर्णय/मोडनिंब : अरण (ता. माढा) येथील संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवारच्या वतीने भक्तनिवास वास्तुशिल्प भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थित या कार्यक्रमांचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती संत सा- वता महाराज चारिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या भूमीपूजन सोहळ्यात सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून भक्तनिवास, सावता महाराजांच्या कार्यावर आधारित वास्तुशिल्पे तयार करण्यात येणार आहेत. राज्यभरातून लाखो भाविक या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती संत सा- वता महाराजांचे वंशज सावता महाराज वसेकर यांनी दिली. पत्रकार परिषदेत डॉ. सोमनाथ बोराडे, तानाजी माळी, दिगंबर माळी, आबासाहेब खारे, रविकांत महाराज वसेकर, शंकर वाघमारे, योगेश अल्हाट, प्रभू घाडगे आदी उपस्थित हो- ते. या सोहळ्यासाठी खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार समीर भुजबळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार योगेश टिळेकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार राम शिंदे, आमदार देवयानी फरांदे, आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह केशव महाराज उखळीकर, महामंडलेश्वर मनीषा नंद महाराज, रखमाजी महाराज नवले, भक्तीदास महाराज शिंदे उपस्थित राहणार आहेत.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button