सोशल
💐दुःखद घटनेच्या बातम्या💐

💐दुःखद घटनेच्या बातम्या💐
दिलीपराव मोटरवार यांचे निधन ,,,
अर्धापूर ता ३०. शहरातील श्रीरामनगरातील ज्येष्ठ नागरिक अर्धापूर बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उपनगराध्यक्ष दिलीपराव दिगंबर मोटरवार (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (ता २९) यांचे निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता३०) दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते बालाजी मोटरवार यांचे धाकटे बंधू होत व अमोल व अतुल मोटरवार यांचे वडील होत.
भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐
अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01

[gspeech-button]



