🔶वाढदिवस हार्दिक अभिनंदन शुभकार्याच्या बातम्या🔶

🔶वाढदिवस, हार्दिक अभिनंदन, शुभकार्याच्या बातम्या🔶
https://youtu.be/2DXcxA5y674
1). श्रीगोंदा येथील सुपुत्र, पोलिस खात्यातील बुद्धिमान अधिकारी, मार्तंड मल्हार खंडोबाचा आदर्श घेऊन अनेक गंभीर गुन्हेगारांना कायद्याने शिक्षा करून अद्दल घडवणारे, भ्रष्टाचाराविरुद्ध अतिशय कठोर कारवाई करणारे, समाजात अतिशय कनवाळू पद्धतीने गोरगरिबांना, विद्यार्थ्यांना मदत करणारे, सुमारे तीस वर्षांपूर्वी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वतःचा सत्यशोधक विवाह करणारे सत्यशोधक, त्यांच्या सुविद्द पत्नी आणि आमच्या ताईंना प्रख्यात वकील म्हणून न्यायसेवेला प्रोत्साहन देऊन त्यांच्या खंबीरपणे मागे उभे राहणारे, मोठा चिरंजीव अश्लेष याला भारतीय लष्करात अधिकारी सेवेवर पाठवणारे, लहान चिरंजीव देवांशला अधिकारी बनवण्यासाठी नियमित मार्गदर्शन करणारे..
त्यांच्या विषयी कौतुक करताना शब्द कमी पडतील असे आमचे मार्गदर्शक, स्नेही अहमदनगर गृह विभाग प्रमुख सत्यशोधक DySP हरिष दत्तात्रय खेडकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा, 💐💐💐🌹🌹🌹🌷🌷🌷🎂🎂
शुभेच्छुक : मा. शंकरराव लिंगे शिवक्रांती टीव्ही न्यूज,
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




